एक्स्प्लोर
Advertisement
Cow Milk Rates Update : राज्यात गायीच्या दुधाला किमान 34 रुपये दर मिळणार
राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी दुधाचा दर निश्चित करण्यासाठी दूध दर निश्चिती समितीची स्थापना केली होती. या समितीनं आपला अहवाल सादर केला आहे. त्या अहवालानुसार दुधाला कमीत कमी ३४ रुपये दर द्यावाच लागणार आहे. त्यापेक्षा कमी दर देणाऱ्या दूध डेअऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात अनेक शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन करतात. पण अनेकदा दुधाला चांगला दर मिळत नसल्यानं त्यांना मोठा फटका बसतो. पण आता दरनिश्चिती करण्यात आल्यामुळं शेतकऱ्यांना फायदा होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र
Sanjay Raut On Devendra Fadnavis : मुंब्र्यात काय पाकिस्तानात शिवरायांचं मंदिर उभारु : संजय राऊत
Chandrashekhar Bawankule Chandrapur : मी जातीपातीचे राजकारण करत नाही, मतदार संघात काँग्रेसचे जातीचे कार्ड चालणार नाही
मविआच्या गॅरंटीत कोणते मुद्दे असतील? राहुल गांधी घोषणा करणार
सकाळी १० च्या हेडलाईन्स-एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 10 AM 06 नोव्हेंबर 2024
पोलीस महासंचालकांच्या नियुक्तीबाबत आक्षेप, काँग्रेस राज्य निवडणूक आयोगाकडे आज तक्रार करणार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement