एक्स्प्लोर
Covid Positive: पॉझिटिव्ह नेते 'सुपरस्प्रेडर' ठरणार? नियमांचा विसर, कोरोनाचा डंख ABP Majha
महाराष्ट्रातली कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता राज्यावर निर्बंधांची टांगती तलवार आहे. काल दिवसभरात राज्यात ३ हजार ९०० नव्या कोरोना रुग्णांची नोंद झालेय आणि यातील जवळपास अडीच हजार रुग्ण एकट्या मुंबई आणि परिसरात सापडले आहेत. त्यामुळे राज्यात निर्बंध लागू होण्याची चिन्हं दिसतायत. आज राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक रद्द करून मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्सची बैठक आयोजित केली आहे आणि त्यात राज्यातल्या निर्बंधांविषयी चर्चा होणार आहे. मुंबईतील पॉझिटिव्हीटी रेट ४ टक्क्यांहून अधिक असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलीय.... कोरोनाबाधितांच्या संख्येत भर पडू लागल्यानं चिंताही वाढली आहे.
महाराष्ट्र
Saif Ali Khan Operation Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहिती
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना वसुलीचा धसका, लाभ नाकारण्यासाठी स्वत:हून अर्ज ABP MAJHA
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Health Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहिती
Saif Ali Khan Health Update| सैफ अली खानला आज ICU मधून खासगी वॉर्डात शिफ्ट करणार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement