एक्स्प्लोर
Corona Booster Dose : 83 लाख मुंबईकरांची बूस्टर डोसकडे पाठ, 15 लाख नागरिकांनीच घेतला डोस
चीनसह अनेक देशांमध्ये कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलंय. भारतातही कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे चार रुग्ण सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी बूस्टर अर्थात तिसरा डोस घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. मात्र, मुंबईकरांनी बूस्टर डोस घेण्याकडे पाठ फिरवली असल्याचं चित्र आहे. मुंबईतील दोन डोस घेतलेल्यांपैकी फक्त 15 टक्के नागरिकांनी बूस्टर डोस घेतलाय. तब्बल 83 लाख मुंबईकरांनी बूस्टर डोसकडे पाठ फिरवलीय. महत्त्वाचं म्हणजे, प्रत्येक दिवशी शंभर पेक्षाही कमी मुंबईकर बूस्टर डोस घेतायत.
महाराष्ट्र
![Ladki Bahin Yojana Update : अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे सरकार परत घेणार;कोल्हे म्हणतात, बहिणींनी दिलेली मतं सुद्धा परत देणार का?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/18/5277c3c3781f66020bc6f14fd242eca017372088162981000_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे सरकार परत घेणार;कोल्हे म्हणतात, बहिणींनी दिलेली मतं सुद्धा परत देणार का?
![ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 18 January 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/18/492df80cf02ef10f9399bd8d6f81494017372081315271000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 18 January 2024
![ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 18 January 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/18/5444123b36e072e24c994a851286a76117372011385771000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 18 January 2024
![ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 18 January 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/18/4ca72c0eda2452e15fd492ac3d8a6d4a17371978177621000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 18 January 2024
![HSC SSC Marksheet Update : दहावी-बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर विद्यार्थ्यांचा जात प्रवर्ग, शिक्षण मंडळाकडून स्पष्टीकरण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/18/40612879bcdd661bf922993f1b322dd817371964462801000_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
HSC SSC Marksheet Update : दहावी-बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर विद्यार्थ्यांचा जात प्रवर्ग, शिक्षण मंडळाकडून स्पष्टीकरण
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement