एक्स्प्लोर
Parbhani वासियांकडून Corona नियमांचं उल्लंघन, कोरोना नियम न पाळणाऱ्यांवर प्रशासनाकडून कारवाई
परभणीत मागच्या काही दिवसात कोरोनाचे रुग्ण कमी झाले आहेत शिवाय निर्बंध हि शिथिल करण्यात आलेत मात्र परभणी करांच्या विनधास्त वागण्याने पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढलाय. शहरासह जिल्ह्यात बहुतांश नागरिक हे विना मास्क फिरताहेत तर बाजारात व्यापारी असतील अथवा ग्राहक यांच्याकडून कुठल्याही प्रकारचे सोशल डिस्टन्स असो अथवा सॅनिटायझरचा वापर असो करताना दिसून येत नसल्याने कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो त्यामुळे परभणी महापालिकेकडून आजपासून विना मास्क फिरणारे व कोरोनाचे नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.
महाराष्ट्र
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
आणखी पाहा

















