एक्स्प्लोर
Collage Reopen : रत्नागिरीत आजपासून महाविद्यालयं सुरु, कोरोना नियमांचं पालन करणं बंधनकारक
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील आजपासून 56 महिविद्यालयं दीड वर्षानंतर सुरू झाली आहेत. जिल्ह्याचा विचार करता जवळपास 21 हजार विद्यार्थी महाविद्यालयांमध्ये हजर राहणार आहेत. आजपासून कॉलेज सुरू होणार असल्यानं विद्यार्थ्यांनी याबाबत समाधान व्यक्त केलं आहे. प्रत्यक्ष कॉलेजमध्ये हजर राहून शिकणे आणि ऑनलाईन शिक्षण यामध्ये बराच मोठा फरक असतो. कॉलेज सुरू होत असल्यानं आनंद होत असल्याची प्रतिक्रिया यावेळी विद्यार्थ्यांनी दिली आहे. कोरोना काळातील सर्व नियम यावेळी पाळले जाणार असून मुंबई विद्यापीठाचे नियम रत्नागिरी जिल्ह्यातील महाविद्यालयांना लागू असणार आहेत.
महाराष्ट्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















