एक्स्प्लोर

Uddhav Thackeray Uncut PC | आधी फाशी द्या, मग तपास करा, असं होऊ शकत नाही : CM उद्धव ठाकरे

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस होता. अशातच विधानसभेत मनसुख हिरण प्रकरणावरुन विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळालं. अधिवेशन संपल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत अनिल देशमुख, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, अनिल परबही उपस्थित होते. तसेच अधिवेशनात मनसुख हिरण प्रकरण खूप गाजलं होतं. अशातच हिरण प्रकरणाचा तपास एटीएसकडे सोपवण्यात आला असून क्राईम ब्रांचचे अधिकारी सचिन वाझे यांची बदली करण्यात आल्याची घोषणाही गृहमंत्र्यांनी केली आहे. 

"सर्वांची गैरसोय झालेली आहे. आज विधीमंडळाचं अधिवेशन समाप्त झालं, कोरोनामुळे आव्हानात्मक होतं. पण कोरोनाचे नियम पाळून सर्वांनी सहकार्य केलं. त्यासाठी मी सर्वांचे आभार मानतो. जनतेला दिलासा देणारा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. त्या अर्थसंकल्पावर आज चर्चा झालेली आहे. हा अर्थसंकल्प मंजूर झाल्यानंतर हे अधिवेशन समाप्त करण्यात आलं असून पुढच्या अधिवेशनाची घोषणाही करण्यात आली आहे. एकूणच गेले 10 दिवस जे काही झालं, त्याचे आपण सर्वजण साक्षीदार आहात." असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

"महाराष्ट्राच्या विधीमंडळाचं अधिवेशन संपलं असून कोरोनाच्या संकटात हे अधिवेशन व्यवस्थित पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य केलं. विरोधी पक्षानेही उत्तम सहकार्य केलं. यापूर्वी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर आम्ही तुमच्याशी संवाद साधला होता. आताच्या आवाहनात्म परिस्थितीत सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प यावेळी सादर करण्यात आला. महाराष्ट्र कधी थांबला नाही, कधी थांबणार नाही." , असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Omraje Nimbalkar Video : गळ्याएवढ्या पाण्यात बाजी लावली,  'कोहीनूर' ओमराजेंचा UNCUT व्हिडीओ

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

डिव्हायडर धडक देत भरधाव थार उलटली, दोन तरुण आणि तीन तरुणींचा मृत्यू; मृतांमध्ये न्यायाधीशांची मुलगी, मृतांच्या हातातील बँडने संशय वाढला

मेट्रोच्या ट्रॅकवर साळिंदर, ट्रेनला लागला ब्रेक; पकडताना वन विभाग पथकातील कर्मचारी घसरून पडला

Ajit Pawar : पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू, अजित पवारांचा पूरग्रस्तांशी संवाद
पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू, अजित पवारांचा पूरग्रस्तांशी संवाद
आईच्या मांडीवर जेवताना पायाला काहीतरी चावलं, दूर्लक्ष केलं पण नंतर सारेच धास्तावले, 4 वर्षीय चिमुकलीचा हाकनाक जीव गेला

ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Omraje Nimbalkar Video : गळ्याएवढ्या पाण्यात बाजी लावली,  'कोहीनूर' ओमराजेंचा UNCUT व्हिडीओ
Sharad Pawar| Gorakshak मुळे शेतकऱ्यांचे हाल: म्हशी विकल्या तरी अडवणूक : शरद पवार
Azam Khan Bail : आझम खान दोन वर्षांनंतर तुरुंगातून सुटणार? शेवटच्या गुन्ह्यातही मिळाला जामीन
Parbhani Lower Dhudhna : परभणीलाही पावसाने झोडपलं, लोअर दुधना प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग
Heavy Rain In Marathwada : मराठवाड्यात जनजीवन ठप्प, Dharashiv, Beed, Jalna मध्ये थैमान!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
डिव्हायडर धडक देत भरधाव थार उलटली, दोन तरुण आणि तीन तरुणींचा मृत्यू; मृतांमध्ये न्यायाधीशांची मुलगी, मृतांच्या हातातील बँडने संशय वाढला
डिव्हायडर धडक देत भरधाव थार उलटली, दोन तरुण आणि तीन तरुणींचा मृत्यू; मृतांमध्ये न्यायाधीशांची मुलगी, मृतांच्या हातातील बँडने संशय वाढला
मेट्रोच्या ट्रॅकवर साळिंदर, ट्रेनला लागला ब्रेक; पकडताना वन विभाग पथकातील कर्मचारी घसरून पडला
मेट्रोच्या ट्रॅकवर साळिंदर, ट्रेनला लागला ब्रेक; पकडताना वन विभाग पथकातील कर्मचारी घसरून पडला
Ajit Pawar : पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू, अजित पवारांचा पूरग्रस्तांशी संवाद
पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू, अजित पवारांचा पूरग्रस्तांशी संवाद
आईच्या मांडीवर जेवताना पायाला काहीतरी चावलं, दूर्लक्ष केलं पण नंतर सारेच धास्तावले, 4 वर्षीय चिमुकलीचा हाकनाक जीव गेला
आईच्या मांडीवर जेवताना पायाला काहीतरी चावलं, दूर्लक्ष केलं पण नंतर सारेच धास्तावले, 4 वर्षीय चिमुकलीचा हाकनाक जीव गेला
अमिषा पटेल म्हणाली, मी 'त्याच्या'सोबत एक रात्र घालावयला एका पायावर तयार; माझं त्याच्यावर खूप प्रेम, मी माझी तत्वेही सोडून देईन!

पाकिस्तानच्या मंत्र्यांना नको ते कृत्य करणाऱ्या हारिसचा पुळका; ICC ने ठोठावलेल्या दंडाची रक्कम स्वत: भरणार

Asia Cup Final 2025: तब्बल 41 वर्षांनी भारत-पाकिस्तान आशिया कप फायनलममध्ये भिडणार अन् 4 फॅक्टर निर्णायक ठरणार; दुबईचा इतिहास कोणाच्या बाजूनं?
तब्बल 41 वर्षांनी भारत-पाकिस्तान आशिया कप फायनलममध्ये भिडणार अन् 4 फॅक्टर निर्णायक ठरणार; दुबईचा इतिहास कोणाच्या बाजूनं?
कोणाला अन् कोणतं पत्र दिलं, मी 12 हजार कारची रॅली काढली असती; विमानतळ नावाच्या श्रेयवादावरुन जुंपली

Embed widget