एक्स्प्लोर

CM Eknath Shinde Nashik Full PC : राज्यपालांनी बोलताना भान ठेवलं पाहिजे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Bhagat Singh Koshyari राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari controversial statement) यांनी महाराष्ट्र आणि मुंबईबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. राज्यपालांनी महाराष्ट्राचा (Maharashtra) अपमान केला आहे असं म्हणत सर्वपक्षीयांनी त्यांच्यावर टीका केली आहे. भाजपनंही त्यांच्या वक्तव्याचं समर्थन करत नसल्याचं म्हटलं आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. राज्यपालांचं वक्तव्य त्यांचं वैयक्तिक आहे. त्यांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही. मराठी माणसांमुळं मुंबई, महाराष्ट्राला वैभव प्राप्त झालं आहे. राज्यपाल हे मोठं पद आहे. एक संविधानिक पद आहे, कुणाचाही अवमान होणार नाही याची काळजी त्यांनी घ्यायलाच हवी. मराठी माणसांचं योगदान कुणालाही नाकारता येणार नाही. मराठी माणसाच्या मेहनतीवरच मुंबई देशाची आर्थिक राजधानी झाली आहे, असंही ते म्हणाले. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Anmol Ratna Award 2025 : महाराष्ट्राचे अनमोल रत्न पुरस्कार 2025 : ABP Majha

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात 2 वर्षांपासून वीजचोरी, रिमोट कंट्रोलने 77,170 युनिट चोरले;  MSEB ने अखेर पकडला, 19 लाखांचा दंड

Multibagger Stock : एका वर्षात 1 लाखांचे 1 कोटी 93 लाख बनले, 'या' स्टॉकला दररोज अप्पर सर्किट, कंपनी काय करते?
1 रुपयांचा स्टॉक पोहोचला 224 रुपयांवर, वर्षभरात 15000 टक्के रिटर्न, गुंतवणूकदार मालामाल
Donald Trump : 24 तासात भारतावर मोठ्या प्रमाणात टॅरिफ लादणार, डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
भारतानं उत्तर देताच ट्रम्प भडकले, 24 तासात भारतावरील टॅरिफ वाढवणार, डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
पुणे रेव्ह पार्टी प्रकरणात नवा ट्वि्स्ट; प्रांजल खेवलकरांच्या तपासाचा अहवाल रुपाली चाकणकरांकडे जाणार
पुणे रेव्ह पार्टी प्रकरणात नवा ट्वि्स्ट; प्रांजल खेवलकरांच्या तपासाचा अहवाल रुपाली चाकणकरांकडे जाणार
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Anmol Ratna Award 2025 : महाराष्ट्राचे अनमोल रत्न पुरस्कार 2025 : ABP Majha
Majha Katta Yasmin Shaikh:मी धर्माने मुस्लिम नाही.. यास्मिन शेख असं का म्हणाल्या, लग्न कसं घडलं?
Majha Katta Yasmin Shaikh : माटे मास्तरांनी यास्मिन शेख यांना काय आशीर्वाद दिला?
Majha Katta Yasmin Shaikh : यास्मिन शेख यांनी भारताचा स्वातंत्र्यदिन प्रत्यक्ष अनुभवला..
Majha Katta Yasmin Shaikh:पंढरपूरच्या शाळेतील डब्बाबाबत घडलेला तो प्रसंग यास्मिन शेख यांनी सांगितला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुण्यात 2 वर्षांपासून वीजचोरी, रिमोट कंट्रोलने 77,170 युनिट चोरले;  MSEB ने अखेर पकडला, 19 लाखांचा दंड
पुण्यात 2 वर्षांपासून वीजचोरी, रिमोट कंट्रोलने 77,170 युनिट चोरले; MSEB ने अखेर पकडला, 19 लाखांचा दंड
Multibagger Stock : एका वर्षात 1 लाखांचे 1 कोटी 93 लाख बनले, 'या' स्टॉकला दररोज अप्पर सर्किट, कंपनी काय करते?
1 रुपयांचा स्टॉक पोहोचला 224 रुपयांवर, वर्षभरात 15000 टक्के रिटर्न, गुंतवणूकदार मालामाल
Donald Trump : 24 तासात भारतावर मोठ्या प्रमाणात टॅरिफ लादणार, डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
भारतानं उत्तर देताच ट्रम्प भडकले, 24 तासात भारतावरील टॅरिफ वाढवणार, डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
पुणे रेव्ह पार्टी प्रकरणात नवा ट्वि्स्ट; प्रांजल खेवलकरांच्या तपासाचा अहवाल रुपाली चाकणकरांकडे जाणार
पुणे रेव्ह पार्टी प्रकरणात नवा ट्वि्स्ट; प्रांजल खेवलकरांच्या तपासाचा अहवाल रुपाली चाकणकरांकडे जाणार
'स्पा सेंटर'च्या नावाखाली शिवसेना पदाधिकारी चालवायचा कुंटणखाना; नांदेडमध्ये गुन्हा दाखल होताच फरार

नामकरण झालं, ST महामंडळाचं ॲप 'छावा राईड' नावाने धावणार; मंत्री महोदयांनी सांगितला उद्देश

झेडपी, महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुकीत VVPAT मशिन नसणार; निवडणूक आयुक्तांनी स्पष्टच सांगितलं

आमच्या व्यापारी भागीदारांवर दबाव टाकू नका, आम्ही धमकी समजू, ट्रम्प यांच्या टॅरिफच्या इशाऱ्यानंतर रशिया भारताच्या बाजूनं मैदानात 
रशियाच्या व्यापारी भागीदारांवर दबाव टाकू नका, आम्ही धमकी समजू,रशिया भारताच्या बाजूनं मैदानात 
Embed widget