एक्स्प्लोर
Advertisement
CM Eknath Shinde : साकीनाक्यात मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवला, संतोष कटके नावाच्या व्यक्तीने अडवला ताफा
Sakinaka CM Shinde Tafa : साकीनाक्यात मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवला, संतोष कटके नावाच्या व्यक्तीने अडवला मुख्यमंत्र्यांचा ताफा
साकीनाक्यातील सभा संपवून ९० फूट रस्त्यावरुन जात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ताफा आडवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. संतोष कटके नावाच्या व्यक्तीने काळे झेंडे दाखवत मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवलाय. संबंधित व्यक्तीने मुख्यमंत्र्यांसंदर्भात अपशब्द वापरत गाडीवर फटका मारल्याची माहिती आहे. यावेळी मुख्यमंत्री स्वत: रस्त्यावर उतरले. दरम्यान मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवणारा संतोष कटके ठाकरेंच्या शिवसेनेचा कार्यकर्ता असल्याचं समजतंय. कटकेला पोलिसांनी ताब्यात घेतलं..पोलिसांच्या ताब्यात असलेल्या संतोष कटकेचं कुटुंब पोलीस स्थानकाबाहेर ठिय्या मांडून बसलेत
महाराष्ट्र
Maharashtra Superfast News : 18 December 2024 : सुपरफास्ट बातम्या : ABP Majha
Maratha Supporters Gunratn Sadavarte :तुळजापुरात गुणरत्न सदावर्तेंच्या विरोधात मराठा समाज आक्रमक
Chhagan Bhujbal Nashik Speech : मनातली खदखद मांडत भुजबळांचा एल्गार! नाशिमध्ये स्फोटक भाषण
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 3PM TOP Headlines 3 PM 18 December 2024 दुपारी 3 च्या हेडलाईन्स-
Uddhav Thackeray Full PC : भाजप आणि उर्मट नेते महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान करत आहेत
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
फॅक्ट चेक
शेत-शिवार
पुणे
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement