एक्स्प्लोर
CIDCO : जानेवारीत सिडकोकडून नवी मुंबईत पाच हजार घरांसाठी लॉटरी, मंत्री एकनाथ शिंदेंची माहिती
तुम्ही नवी मुंबईत घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी चालून आली आहे. कारण सिडकोकडून नवी मुंबईत पाच हजार घरांच्या ‘महागृहनिर्माण’ योजनेची लॉटरी प्रक्रिया जानेवारीत सुरू करण्यात येणार आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. या घरकुल योजनेतली घरं अत्यल्प उत्पन्न गट, आणि अल्प उत्पन्न गटांतील नागरिकांसाठी असणार आहेत. घणसोली, खारघर, कळंबोली, तळोजा आणि द्रोणागिरी येथे सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात ही घरं उपलब्ध होणार आहेत. त्यामुळं नवीन वर्षात अनेक कुटुंबांचं आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न साकार होणार आहे.
महाराष्ट्र
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
क्राईम
पुणे




















