एक्स्प्लोर
Chitra Wagh Solapur : कुणी घंटी वाजवली ते शोधा; Satej Patil यांच्यावर हल्लाबोल
Chitra Wagh Solapur : कुणी घंटी वाजवली ते शोधा; Satej Patil यांच्यावर हल्लाबोल
लाडकी बहिण योजना लागू झाल्यापासून विरोधकांमध्ये जणू महिलांचा अपमान करण्याची स्पर्धा लागली आहे… आमच्या भगिनी शायना एनसी असोत किंवा कोल्हापुरात आज छत्रपती घराण्यातील सून.. ‘दम नव्हता तर’सारखी भाषा वापरण्याची हिंमत होते तरी कशी..? महिलांना कमी लेखणार्या या प्रवृत्तीचा तीव्र निषेध... काँग्रेस नेत्यांना माझी विनंती आहे, महिलांच्या अपमानाचे हे सत्र तत्काळ थांबवा.. आमदार चित्रा किशोर वाघ भाजपा,महिला प्रदेशाध्यक्ष
महाराष्ट्र
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















