एक्स्प्लोर

Chitra Wagh Full PC : सुप्रिया सुळेंनी माझं नाव 100 लोकांसोबत जोडलं : ABP Majha

Chitra Wagh Full PC : सुप्रिया सुळेंनी माझं नाव 100 लोकांसोबत जोडलं : ABP Majha

माझावर अतिशय प्रेम करणार्या विद्या चव्हाण यांची प्रेस एकली कालपासून त्या माझाबद्दल सनसनाटी बोलणार असं त्या म्हणत होत्या माझाबद्दल त्या चांगल्या कधीही बोलल्या नाहीत या आघी मी कशी वाईट आहे विविध महिलांच्या माध्यमातून आरोप केले त्या ज्या काही म्हणाल्या पवार साहेब मोठ्या ताई नेत्यांना काय बोललं त्यातमी स्पष्ठ बोलले ते बोलणं माझं नाही देवेंद्रजींचं नाही ते बोलण प्रवीण चव्हाण याचं वक्तव्य आहे जे सरकारी वकिल आहेत हा संवाद विधानसभेच्या पटलावर देवेंदरजीनी मांडला होता ते म्हणतात चित्रा वाघला मी मोठं केलं मला पक्षाने संधी दिली मी काम केलं २० वर्षात पायाच कातडे काढून पक्षाला दिलेत जी जबाबदारी दिली ती पार पाडली चित्रा वाघमध्ये काही तरी काॅलेटी होती म्हणून जबाबदारी दिली आम्ही कधीही लाभाची परवा केली नाही भाजपने आज कुठलं लाभाचं पद दिलं शेवटचं एक वर्ष मला दिलं माझी मूठ झाकलेली आहे ती उघडयला लावू नका नाही तर पवारसाहेब यांना त्रास होईल आमच्या पक्षातील नेत्यांना बोलतीना आपलं भाण कुठे जातं पेरणार तेच उगवणार पेन ड्राइव्हची वाट आम्ही देशमुखांची बघत होतो जे पुरावे आहेत ते सादर करा, अन्यथा ३ तासात आम्ही पेन ड्राईव्ह सादर करू एक डाॅक्टर आहेत त्यांच्याकडे मी गेली होती तिथे विद्या चव्हाण यांची सून होती विद्या चवहाण यांना पहिला नातू हवा होता. दुसरी मुलगी प्री मॅच्युअर होती यवरून त्रास दिला जात होता त्यांची सून मला कशी छळ करते हे सांगितलं त्यांच्या धाकट्या मुलाने आपल्या वहिनीवर हात टाकला विनयभंग केला घरातल्या गोष्टी बाहेर नकोत हे सांगणार्या विद्या चव्हाण होत्या त्यावेळी त्या राष्ट्रवादीच्या आमदार होत्या गुन्हा दाखल करतेवेळी पोलिस ठाणयात येऊन धमकावत होत्या विद्या चव्हाण यांनी आम्हाला शहाणपण शिकवू नये तिच पीडित महिला पवारसाहेब जयंत पाटील यांच्याकड गेली मत्र कुठलाही रिसपाॅन्स मिळाला नाहि ती मुलगी डाॅक्टर आहे त्या पोरीला केलं मी गाईड काय करणारआहेत विद्या चव्हाण त्यांच्यातल्या कला मला माहित आहे हा जर अपराध असेलतर अस अपराध मी करत राहिन लोकांसमोर जाण्याची त्या पीडित मुलीला मी सांगितलं आज त्यामुळेत तिचे बाळ तिच्यासोबत आहे बाईची व्यथा समजते आई लेकरांच हाय हिला लागली आहे सगळ्या केसेस ही विद्या चव्हाण हरली आहे एखाद्या बाईवरअन्याय होत असेल तर मी सहकारय करणार त्या पेनड्राइव्हची पुंगळी कर आणि कुठे ठेवायचे ते ठेव असे हजार अपराध करायला मी तयारआहे जे केलं त्याचा मला अभिमान आहे विषय राजकिय करायचा होता. म्हणून हे चव्हाण यांनी केलं पवारसाहेब व सुप्रिया ताईंनी या गॅगला आवरायला हवं माझा आवाज कोणीही दाबू शकत नाही. २० वर्ष तुमच्या पक्षात होते. पण बापासारखं प्रेम केलं माझा परिवाराल अडचणीत आणलं, माझी नावं १०० लोकांसोबत जोडली आता परत हिला पाठवलं तुमच्याकडे गौरी चव्हाण आली असती तर मदत केली असती का?  आम्ही अजूनही वाट बघतोय, ३ तासात देशमुखांनी पेनड्राईव्ह  आणावा अन्यथा कोण कोण काय काय बोललं ते सांगू

 

महाराष्ट्र व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 फुटीर खासदारांसंबंधी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Maharashtra Live News Updates: ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 फुटीर खासदारांसंबंधी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
Madhuri Dixit Host Kon Honaar Crorepati: बॉलिवूड गाजवणारी 'ही' मराठमोळी अभिनेत्री होस्ट करणार 'कोण होणार करोडपती'? सेलिब्रिटींच्या रिअ‍ॅक्शन्स पाहून नेटकऱ्यांनी नाव सांगून टाकलं...
बॉलिवूड गाजवणारी 'ही' मराठमोळी अभिनेत्री होस्ट करणार 'कोण होणार करोडपती'? सेलिब्रिटींच्या रिअ‍ॅक्शन्स पाहून नेटकऱ्यांनी नाव सांगून टाकलं...
Kalyan Stray Dog: चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Teacher Recruitment: राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
Netflix Top Trending Movie: आधी थिएटर गाजवलं अन् आता नेटफ्लिक्सवर नंबर 1 बनलीय मराठमोळ्या अभिनेत्रीची 'ही' फिल्म; बॉक्स ऑफिसवर कमावलेला 41% प्रॉफिट
आधी थिएटर गाजवलं अन् आता नेटफ्लिक्सवर नंबर 1 बनलीय मराठमोळ्या अभिनेत्रीची 'ही' फिल्म; बॉक्स ऑफिसवर कमावलेला 41% प्रॉफिट
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
Embed widget