Chhtrapati Shivaji Maharaj Statue: पुतळ्याची वर्क ऑर्डर माझ्याच्या हाती, डिझाईन मंजुरी आणि टेंडर प्रक्रिया नौदलाकडे
Chhtrapati Shivaji Maharaj Statue: पुतळ्याची वर्क ऑर्डर माझ्याच्या हाती, डिझाईन मंजुरी आणि टेंडर प्रक्रिया नौदलाकडे
स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील याचा माझाशी बोलताना दावा, 'मी त्या कामाचा स्ट्रक्चरल कन्सल्टंट नव्हतो. मी केवळ नेव्हीला फाउंडेशनचं डिझाईन दिलं आहे. पुतळ्याशी माझा संबंध नाही. ठाण्यातील एका कंपनीला ते काम दिलं आहे. एफआयआरमध्ये माझं नाव आलंय पण माझा त्याच्याशी काही संबंध नाही. माझ्याकडे कोणतीही वर्क ऑर्डर नाही. तसं कोणतंही पत्र मला दिलेलं नाही. ते काम त्यांनी ठाण्यातील कंपनीला दिलं आहे. त्यांनी मला केवळ सांगितलं की ११ टनचा लोड आहे. त्यानुसार मी केवळ चौथऱ्याचं डिझाईन दिलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज