एक्स्प्लोर
Chhatrapati Sambhajinagar : तुम्ही खरेदी करत असलेला खवा भेसळयुक्त तर ना?
Chhatrapati Sambhajinagar : तुम्ही खरेदी करत असलेला खवा भेसळयुक्त तर ना?
छत्रपती संभाजी नगरच्या पडेगाव परिसरामध्ये पामतेल, वनस्पती तूप, खाण्याचा सोडा, मिल्क क्रीम वापरून केवळ अर्ध्या तासात भेसळयुक्त खवा तयार करण्याचा प्रकार पोलिसांनी मिटमिट्यात उघडकीस आणला. पोलिसांनी मिल्क अँड डेअरी प्रॉडक्टच्या नावाखाली सुरू असलेल्या कारखान्यावर छापा टाकून 425 किलो भेसळयुक्त खवा जप्त केला आहे. या प्रकरणी गिरेनसिंग बच्चनलालसिंग याला ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे त्याच्याविरुद्ध यापूर्वीदेखील भेसळयुक्त खवाप्रकरणी छावणी ठाण्यात गुन्हा दाखल आहे. सणासुदीच्या काळात झटपट श्रीमंत होण्यासाठी सामान्य जनतेच्या आरोग्याशी हा खेळ खेळला जात होता. त्यामुळे खवा खरेदी करतात जरा जपून
महाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 9PM TOP Headlines 9 PM 17 January 2025
ABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 8 PM 17 January 2025
Saif Ali Khan Accuse CCTV : सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा वांद्रे स्टेशन येथिल फोटो समोर
ABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 7 PM 17 January 2025
वाल्मिक कराडची करोडोंची प्रॉपर्टी; दोन पत्नींच्या नावे किती फ्लॅट्स? पाहा A TO Z सगळी माहिती
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement