एक्स्प्लोर
Chhagan Bhujbal vs Manoj Jarange : वादात दाखला,'क्षुद्र'तेचा हावाल; भुजबळ-जरांगेंमध्ये जोरदार जुंपली
छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यात पेटलेल्या वादाच्या बातमीने... मनोज जरांगे यांनी आज पुन्हा एकदा सरकारला कडक शब्दांत इशारा दिलाय. २४ डिसेंबरपर्यंत आरक्षण मिळालं नाही तर, मराठा काय चीज आहे हे महाराष्ट्राला कळेल, असा इशारा जरांगेनी दिलाय, तर भुजबळ यांनीही जरांगेंवर जोरदार हल्लाबोल केलाय. २४ डिसेंबरची डेडलाईन देतात, मात्र सरकार त्यांचं का ऐकतं? असा सवाल भुजबळांनी केलाय. जरांगेंच्या दादागिरीला दादागिरीनेच उत्तर द्यायला हवं, असंही भुजबळ म्हणालेत... त्याचसोबत, एकदा सरपंच होऊन दाखव, असं आव्हानही भुजबळांनी जरांगेंना दिलंय.
महाराष्ट्र
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















