एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI | ABP NEWS)
Chhagan Bhujbal Full PC : राज्यातील ओबीसी समाज माझ्यासोबत, मी एकटा पडलेलो नाही
Chhagan Bhujbal Full PC : राज्यातील ओबीसी समाज माझ्यासोबत, मी एकटा पडलेलो नाही
नाशिक: छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना भाषणाची स्क्रिप्ट फडणवीसांनी लिहून दिली होती. त्यामुळेच मराठा आणि ओबीसी वाद निर्माण झाला असल्याचा आरोपी रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केला आहे. या आरोपावर छगन भुजबळांनी रोहित पवारांना प्रत्युत्तर दिले आहे. मला कुणी स्क्रिप्ट देत नाही. मला शरद पवारांनी कधी स्क्रिप्ट दिली नाही, ना कधी अजितदादांनी स्क्रिप्ट दिली, असे भुजबळ म्हणाले. ओबीसीचे स्क्रिप्ट हे मंडल आयोग, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, भारतरत्न आंबेडकर यांचे स्क्रिप्ट आहे, असे भुजबळ म्हणाले.
निवडणूक
Haryana Election Result : हरियाणात भाजपची हॅट्रिक! मुंबईत कार्यकर्त्यांचा तुफान जल्लोष
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement