(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Chhagan Bhujabal On Manoj Jarange : देर आए दुरुस्त आए, जरांगेंच्या निर्णयावर भुजबळांची प्रतिक्रिया
Chhagan Bhujabal On Manoj Jarange : देर आए दुरुस्त आए, जरांगेंच्या निर्णयावर भुजबळांची प्रतिक्रिया
जरांगे यांनी निवडणुकीतून माघार घेतली याचं मी स्वागत करतो - देर आए दुरूस्त आए असं मी म्हणेन - त्यांचं म्हणणं बरोबर आहे की एका समाजाच्या जोरावर निवडणूक लढता येत नाही - त्यामुळे इतर समाज नाराज होतात - आता आम्हाला खात्री आहे की मराठा समाजाचे बांधव दडपणाशिवाय मतदान करू शकतील - साधारण 60 ते 70 टक्के उमेदवार जे आहेत, ते मराठा समाजाचे आहेत. - सर्व धर्मीय आणि सर्व समाजाचा पाठिबा हवा आहे हेच यातून ध्वनित होतं - आरक्षणाचे आंदोलन हा वेगळा मुद्दा आहे - मी समता परिषदेच काम अनेक वर्षांपासून करत आहे ------------------ छगन भुजबळ, ऑन दिंडोरी आणि देवळाली समीर भुजबळ यांनी मुबंई अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला त्यांनतर निवडणूक लढवीत आहेत आम्ही त्यांना राजीनामा द्यायला सांगितला घड्याळ चिन्हावर लढत नाहीये ज्यांना उमेदवारी दिली जे नॉट रीचेबल आहेत त्यांनी निर्णय घ्यावा महायुतीच्या जागा वाटप बाबत मुबंई मध्ये बसलेले वरीष्ठ निर्णय घेतील