एक्स्प्लोर
Advertisement
Chandrashekhar Bawankule On Vidhan Sabha : विधानसभेला भाजपचा प्लान काय? बावनकुळे म्हणतात जिंकणार!
Chandrashekhar Bawankule On Vidhan Sabha : विधानसभेला भाजपचा प्लान काय? बावनकुळे म्हणतात जिंकणार!
विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपात भाजपनं बाजी मारलीय. भाजपनं ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलीय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा पहिल्या यादीत समावेश आहे.
पहिल्या यादीत ८० विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आलीय. काँग्रेसमधून भाजपात आलेल्या अशोक चव्हाणांची मुलगी श्रीजया चव्हाण यांना भोकरमधून तिकीट देण्यात आलंय. कल्याण पूर्वमध्ये गोळीबार प्रकरणात अटकेत असलेले गणपत गायकवाड यांचं तिकीट कापण्यात आलंय. पण त्यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केलीय. या यादीत १३ महिलांचा समावेश आहे. एसटीसाठी ६ आणि एससीसाठी ४ जागा आहेत.
महाराष्ट्र
Sharad Pawar : शिवसेना भाजपपासून वेगळी करण्यासाठी 2014 च्या पाठिंब्याचं वक्तव्य
Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 8 AM : 13 नोव्हेंबर 2024: ABP Majha
PM Narendra Modi : महाराष्ट्रातील बुथ कार्यकर्त्यांसोबत पंतप्रधान मोदींचा संवाद
Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 1 PM : 16 नोव्हेंबर 2024: ABP Majha
City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा :11 AM :16 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
बॉलीवूड
निवडणूक
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement