एक्स्प्लोर
EVM Row: '...तर राजीनामा द्यावा', चंद्रशेखर बावनकुळेंचे UBT-काँग्रेस खासदारांना थेट आव्हान
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे गटाच्या शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. बनावट मतदार यादी आणि ईव्हीएमच्या मुद्द्यावरून शिवसेना (UBT) फेक नरेटिव्ह तयार करत असल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला. 'जर स्वाभिमान असेल तर केंद्रातल्या विरोधी पक्षनेत्यांपासून महाविकास आघाडीच्या सगळ्या लोकांनी राजीनामा द्यावा,' असे थेट आव्हान बावनकुळे यांनी दिले. ईव्हीएमवर शंका उपस्थित करणाऱ्यांनी आधी खासदारकीचे आणि आमदारकीचे राजीनामे द्यावेत, कारण तेदेखील त्याच प्रक्रियेतून निवडून आले आहेत, असे ते म्हणाले. मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचाच भगवा फडकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र
Tukaram Mundhe : हिवाळी अधिवेशनात कृष्णा खोपडे तुकाराम मुंढेंना निलंबित करण्याची मागणी करणार
Eknath Shinde Urban Development : नगरविकास विभागाकडून सायनचा 2 एकर भूखंड विहिंपला भाडेतत्वावर
BMC Elections : भाजप, शिवसेना बीएमसीसाठी जागावाटपाचा तिढा सामोपचाराने सोडवणार
MVA PC Winter Session : ज्यांना लोकशाही मान्य नाही अशा लोकांसोबत चहापानाला का जायचं? भास्कर जाधव
Supriya Sule Dance : नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळेंचा डान्स
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
क्राईम
क्रिकेट
Advertisement
Advertisement



















