एक्स्प्लोर
Villagers Agitation in Well | बुलडाण्याच्या संग्रामपूरमध्ये 70 फूट खोल विहिरीत उपोषण
बुलडाण्याच्या संग्रामपूर गावात नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी 70 फुट खोल विहिरीत दोघांनी आमरण उपोषण सुरू केलंय... संग्रामपूरमधील वार्ड क्रमांक ७ मध्ये तहसीलच्या शासकीय निवास्थानाचं सांडपाणी नाल्यांचं काम अपूर्ण असल्यामुळे सरळ रस्त्यावर येतंय.. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली असून ग्रामस्थांमध्ये संतापाचं वातावरण आहे..
महाराष्ट्र
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















