एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  Dainik Bhaskar)

Buldhana : चहा आणि सिगारेट दिली नाही म्हणून डाॅक्टरने महिलेला केलं विवस्त्र

Buldhana : चहा आणि सिगारेट दिली नाही म्हणून डाॅक्टरने महिलेला केलं विवस्त्र अवघ्या महाराष्ट्राला (Maharashtra Crime) हादरवणारी घटना बुलढाण्यात (Buldhana Crime) घडली आहे. बुलढाण्यात छोटसं किराणा दुकान चालवणाऱ्या महिलेकडे जात मध्यरात्री तीन वाजता एका डॉक्टरानं सिगारेट आणि चहाची मागणी केली. पण आता खूप उशीर झाला आहे, तुम्ही सकाळी या, असं उत्तर महिलेनं दिल्यानं डॉक्टरला राग अनावर झाला. याच रागातून डॉक्टरनं महिलेला मारहाण केली आहे. सर्वात धक्कादायक आणि संतापजनक बाब म्हणजे, या डॉक्टरनं महिलेला निर्वस्त्र करून मारहाण केल्याची माहिती मिळत आहे. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली आहे.    बुलढाण्यातली जळगाव जमोद तालुक्यात राहणारी एक महिला किराणा मालाचं एक छोटंसं दुकान चालवते. महिलेचं दुकान घराला लागूनच आहे. अशातच मध्यरात्री तीन वाजता एका डॉक्टरनं महिलेच्या दुकानाचा दरवाजा ठोठावला. महिलेनं दार उघडलं. त्यावेळी डॉक्टरनं महिलेकडे एक सिगारेट आणि चहाची मागणी केली. मात्र, महिलेनं डॉक्टरला स्पष्ट नकार दिला. आता फार उशीर झाला आहे, तुम्ही उद्या या, असं महिलेनं स्पष्ट सांगितलं. पण महिलेनं दिलेल्या नकारानं डॉक्टरला राग अनावर झाला. त्यानं महिलेला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. महिलेचे कपडे फाडले आणि तिला निर्वस्त्र देखील केलं.   गोविंद वानखेडे असं महिलेला निर्वस्त्र करुन मारहाण करणाऱ्या नराधम डॉक्टरचं नाव आहे. ही धक्कादायक घटना बुलढाण्यातली जळगाव जामोद येथे घडली आहे. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली आहे. सध्या महिलेला खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Ware Nivadnukiche : वारे निवडणुकीचे :  5 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
Ware Nivadnukiche : वारे निवडणुकीचे : 5 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Metro Metro line 3 : बीकेसी ते आरे, मुंबई मेट्रो लाईन 3 चे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण; मेट्रोतून प्रवास करत विद्यार्थी, कामगार अन् महिलांशी संवाद
बीकेसी ते आरे, मुंबई मेट्रो लाईन 3 चे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण; मेट्रोतून प्रवास करत विद्यार्थी, कामगार अन् महिलांशी संवाद
सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
Sanjay Raut : शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Ware Nivadnukiche : वारे निवडणुकीचे :  5 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaTop 25 : टॉप 25 न्यूज : 7 PM :5 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaRahul Gandhi Kolhapur : टेम्पोचालक अजय सनदेंच्या घरी राहुल गांधींचं भोजनNagpur Double Decker : नागपुरातील डबल डेकर पुलाचं उद्धाटन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Metro Metro line 3 : बीकेसी ते आरे, मुंबई मेट्रो लाईन 3 चे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण; मेट्रोतून प्रवास करत विद्यार्थी, कामगार अन् महिलांशी संवाद
बीकेसी ते आरे, मुंबई मेट्रो लाईन 3 चे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण; मेट्रोतून प्रवास करत विद्यार्थी, कामगार अन् महिलांशी संवाद
सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
Sanjay Raut : शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
Mumbai Hit And Run : खासदार चंद्रकांत हंडोरेंच्या मुलाच्या कारची दुचाकीस्वाराला धडक, पळून गेलेल्या गणेश हांडोरेला बेड्या
खासदार चंद्रकांत हंडोरेंच्या मुलाच्या कारची दुचाकीस्वाराला धडक, पळून गेलेल्या गणेश हांडोरेला बेड्या
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार करणाऱ्या एक फुल दोन हाफ सरकारचं वस्त्रहरण करा: अमोल कोल्हे
15 वर्ष आमदार, 7 वर्ष केबिनेट मंत्री एवढा माणूस शिणला, त्याला आराम करायला देणं तुमचं कर्तव्य, अमोल कोल्हेंची केसरकरांवर टीका
भाजपला देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्त्वावर आता विश्वास वाटत नाही, मोदींना स्वत: महाराष्ट्रात लक्ष घालावं लागतंय: सुषमा अंधारे
भाजपला देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्त्वावर आता विश्वास वाटत नाही, मोदींना स्वत: महाराष्ट्रात लक्ष घालावं लागतंय: सुषमा अंधारे
Rahul Gandhi: कोल्हापूरात काँग्रेस कार्यकर्त्याच्या लहानशा कौलारु घरात राहुल गांधींचा पाहुणचार, स्वत:च स्वयंपाक केला, जेवणाला कांद्याची पात अन् वांग्याची भाजी
काँग्रेस कार्यकर्त्याच्या घरात राहुल गांधींचा मुक्काम, स्वत:च स्वयंपाक केला, जेवणाला कांद्याची पात अन् वांग्याची भाजी
Embed widget