Black Panther Guhagar : गुहागरमध्ये आढळला ब्लॅक पँथर
Black Panther Guhagar : गुहागरमध्ये आढळला ब्लॅक पँथर रत्नागिरीतील गुहागर मध्ये पिंपर गावच्या परिसरात ब्लॅक पॅंथर आढळून आला. रस्त्याच्या लगत हा ब्लॅक पॅंथर जंगलाच्या दिशेने जात असताना काही नागरिकांनी पाहिला आणि त्याचा व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये कैद केला. ब्लॅक पॅंथर हा तसा लाजाळू आणि निशाचर असल्याचे म्हटले जाते गुहागर तालुक्यात अनेकदा ब्लॅक पॅंथर चे दर्शन होत असते... पिंपळ मध्ये आढळून आलेला हा ब्लॅक पॅंथर बराच वेळ एकाच जागेवरती बसून राहिल्याचे व्हिडिओच्या माध्यमातून दिसून येत आहे. वाघाच्या प्रजातीमधील ही जात असल्याचे देखील म्हटले जाते. पावसाळ्यात कोकणातील जंगले घनदाट होत असतात आणि यामुळे अनेक दुर्मिळ प्राण्यांचे दर्शन पावसाळ्यात लोकांना होत असते. पिंपळ मार्गावरून जाणाऱ्या जंगली भागातून रस्त्यावरून अनेकदा अशा प्रकारचे प्राणी नजरेस येत असल्याचे देखील बोलले जात आहे. ब्लॅक पॅंथर अर्थात बगीरा याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून चर्चेचा विषय बनला आहे.
![Dhananjay Deshmukh : धनंजय देशमुखांचा बावनकुळेंवर हल्लाबोल,म्हणाले, आमच्यासाठी तत्परता का नाही..?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/abd183f75c46d10ac8478e8ac93c6e561739780130177718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Chandrashekhar Bawankule : धस-मुंडेंची भेट 28 दिवसांआधी झालेली, भेटीचं राजकारण करु नका](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/03af2fa192bc24d5abfaf4f12411a47a1739774076771718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Sanjay Raut PC : संतोष देशमुख प्रकरणात भाजपचा हात आहे का? संजय राऊतांचा सवाल!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/5b0a833b491ef0e60b3cbd6f96157a5a1739770016279718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Top 100 Headlines : टॉप 100 हेडलाईन्स : ABP Majha : Maharashtra News : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/3ca14b5ca903b170e2a5973faf4ca9641739758642708718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 6.30 AM : Maharashtra News : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/e868200333fbbf01319c1a03c3b70a731739756855303718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)