एक्स्प्लोर

MVA vs BJP: महाविकास आघाडीच्या 'सत्याचा मोर्चा' नंतर भाजप आक्रमक, Ashish Shelar गौप्यस्फोट करणार?

महाविकास आघाडी (MVA) आणि मनसेच्या (MNS) 'सत्याचा मोर्चा' नंतर आता भाजपने (BJP) आक्रमक भूमिका घेतली आहे. मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) उद्या पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीवर मोठा 'भांडाफोड' करण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीने भाजपवर 'मतचोरीचे' आरोप केले होते, त्यालाच आता भाजप प्रत्युत्तर देणार आहे. काल महाविकास आघाडी आणि मनसेने एकत्र येऊन मतदार यादीतील गैरव्यवहाराच्या विरोधात 'सत्याचा मोर्चा' काढला होता. या मोर्चातून सत्ताधारी भाजपवर गंभीर आरोप करण्यात आले होते. आता या सर्व आरोपांना भाजप उद्याच्या पत्रकार परिषदेतून कसे उत्तर देणार आणि कोणता गौप्यस्फोट करणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: काँग्रेस कार्यकर्त्यांचा बीआरएस कार्यालयावर हल्ला, फर्निचर जाळलं, पक्ष कार्यकर्त्यांना बेदम मारहाण

Share Market : रिलायन्सच्या गुंतवणूकदारांची दिवाळी, 5 दिवसांमध्ये 47 हजार कोटींची कमाई, स्टेट बँक, एअरटेल अन् LIC चे गुंतवणूकदार मालामाल
रिलायन्सच्या गुंतवणूकदारांची दिवाळी, 5 दिवसांमध्ये 47 हजार कोटींची कमाई, SBI ची जोरदार कमाई
Bacchu Kadu :कौतुक करण्यापेक्षा बदनामीच अधिक केली; कर्जमाफीचा मुद्दा आमच्यामुळे जिवंत झालाय; आंदोलनावर टीका करणाऱ्यांवर बच्चू कडूंचा प्रहार, सगळंच काढलं!
कौतुक करण्यापेक्षा बदनामीच अधिक केली; कर्जमाफीचा मुद्दा आमच्यामुळे जिवंत झालाय; आंदोलनावर टीका करणाऱ्यांवर बच्चू कडूंचा प्रहार, सगळंच काढलं!
Gold Rate : सोन्याच्या दरातील तेजीला ब्रेक, सोन्याचा भाव किती रुपयांवर पोहोचला, 24 कॅरेट, 22 कॅरेटचे नवे दर जाणून घ्या
सोन्याच्या दरातील तेजीला ब्रेक, सोन्याचा भाव किती रुपयांवर पोहोचला, 24 कॅरेट, 22 कॅरेटचे नवे दर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

MVA vs BJP: महाविकास आघाडीच्या 'सत्याचा मोर्चा' नंतर भाजप आक्रमक, Ashish Shelar गौप्यस्फोट करणार?
Kartiki Ekadashi: 'टाळ मृदंगाच्या गजरात पंढरी दुमदुमली', शेकडो दिंड्या नगर प्रदक्षिणेसाठी मार्गस्थ
Maharashtra Live Superfast News : 5.30 PM : सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 2 Nov 2025 : ABP Majha
Pune Crime : कोंढवा प्रकरणी तिघा आरोपींना 7 तारखेपर्यंत पोलीस कोठडी
Maharashtra Olympic Association ऑलिम्पिक असोसिएशनवर अजितदादांचेच वर्चस्व, बिनविरोध निवड;अधिकृत घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: काँग्रेस कार्यकर्त्यांचा बीआरएस कार्यालयावर हल्ला, फर्निचर जाळलं, पक्ष कार्यकर्त्यांना बेदम मारहाण
Video: काँग्रेस कार्यकर्त्यांचा बीआरएस कार्यालयावर हल्ला, फर्निचर जाळलं, पक्ष कार्यकर्त्यांना बेदम मारहाण
Share Market : रिलायन्सच्या गुंतवणूकदारांची दिवाळी, 5 दिवसांमध्ये 47 हजार कोटींची कमाई, स्टेट बँक, एअरटेल अन् LIC चे गुंतवणूकदार मालामाल
रिलायन्सच्या गुंतवणूकदारांची दिवाळी, 5 दिवसांमध्ये 47 हजार कोटींची कमाई, SBI ची जोरदार कमाई
Bacchu Kadu :कौतुक करण्यापेक्षा बदनामीच अधिक केली; कर्जमाफीचा मुद्दा आमच्यामुळे जिवंत झालाय; आंदोलनावर टीका करणाऱ्यांवर बच्चू कडूंचा प्रहार, सगळंच काढलं!
कौतुक करण्यापेक्षा बदनामीच अधिक केली; कर्जमाफीचा मुद्दा आमच्यामुळे जिवंत झालाय; आंदोलनावर टीका करणाऱ्यांवर बच्चू कडूंचा प्रहार, सगळंच काढलं!
Gold Rate : सोन्याच्या दरातील तेजीला ब्रेक, सोन्याचा भाव किती रुपयांवर पोहोचला, 24 कॅरेट, 22 कॅरेटचे नवे दर जाणून घ्या
सोन्याच्या दरातील तेजीला ब्रेक, सोन्याचा भाव किती रुपयांवर पोहोचला, 24 कॅरेट, 22 कॅरेटचे नवे दर जाणून घ्या
मुंबई उच्च न्यायालयात स्टेनोग्राफर पदासाठी भरती, पगार 1.77 लाख रुपयांपर्यंत

Nashik Crime: लहान मुलांच्या भांडणावरून राडा; किरकोळ वाद थेट गोळीबार अन् हाणामारीपर्यंत पोहोचला, मालेगावमध्ये नेमकं काय घडलं?
लहान मुलांच्या भांडणावरून राडा; किरकोळ वाद थेट गोळीबार अन् हाणामारीपर्यंत पोहोचला, मालेगावमध्ये नेमकं काय घडलं?
IPL 2026: आयपीएल 2026 च्या लिलावापूर्वी जबरदस्त ट्रेड होणार; सॅमसन आणि केएल राहुलच्या नवीन टीमचा खुलासा!
आयपीएल 2026 च्या लिलावापूर्वी जबरदस्त ट्रेड होणार; सॅमसन आणि केएल राहुलच्या नवीन टीमचा खुलासा!
ट्रम्प 2.0 मध्ये भारतीयांविरुद्ध द्वेषपूर्ण गुन्हे 91 टक्क्यांनी वाढले; एच-1बी व्हिसा धारकांनाही धमक्या; मंदिरेही टार्गेट

Embed widget