एक्स्प्लोर
Advertisement
Bhiwandi : भिवंडीतील आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनीवरील अतिक्रमण हटवलं ABP Majha
Bhiwandi : भिवंडीतील आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनीवरील अतिक्रमण हटवलं,
भिवंडी तालुक्यातील राहुर गावच्या हद्दीतील आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनीवर केलेले अतिक्रमण आज पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आलं. तालुक्यातील राहुर या गावात २३ भूमिहीन आदिवासी शेतकऱ्यांना १९७८ मध्ये तब्बल ८० एकर जमीन दिली होती. कालांतराने या जमिनी स्थानिक धनदांडग्यांनी बळकावून बंगले आणि फार्महाऊस बांधले. यावर कारवाई करण्यासाठी श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी पाठपुरावा केला होता. त्यानंतर आज मोठ्या पोलीस बंदोबस्तात तोडक कारवाई सुरु करण्यात आली.
महाराष्ट्र
Zero Hour Vidhan Sabha Result | माहिममध्ये अमित ठाकरे की सदा सरवणकर कोण बाजी मारणार?
Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक वाढली, प्रवक्त्यांना काय वाटतं?
Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार? वरचढ कोण?
Zero Hour Maha Exit Poll : ठाकरे की शिंदे, जनतेचा कौल कुणाला? कोण बाजी मारणार?
Zero Hour Maha Exit Poll Charcha : मुख्यमंत्री कोण? झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement