एक्स्प्लोर
Advertisement
Bharat Jadhav on Keshavrao Bhosale Natyagruh : नाट्यगृह जळणे ही क्लेशदायक बाब, भरत जाधव भावूक
Bharat Jadhav on Keshavrao Bhosale Natyagruh : नाट्यगृह जळणे ही क्लेशदायक बाब, भरत जाधव भावूक
अतिशय दुःखद घटना... संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह हे माझ्या सर्वात आवडत्या नाट्य गृहांपैकी एक. नुकत्याच माझ्या "अस्तित्व" या नाटकाला "महाराष्ट्र राज्य मराठी व्यवसायिक नाट्य स्पर्धेची" भरपूर बक्षिसे मिळाली. या नाटकाची रंगीत तालीम मी याच नाट्यगृहांमध्ये काही महिन्यांपूर्वी केली होती. नाट्यगृह जळणे ही घटना अत्यंत क्लेशदायक व मनाला चटका लावून जाणारी आहे. आज पर्यंतच्या या नाट्यगृहाच्या आठवणी हृदयाच्या कोपऱ्यात चिरंतर राहतील.
महाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 14 September 2024
9 Seconds 90 Superfast News | 9 सेकंदात 90 Superfast news | 19 September 2024
Nandurbar Adivasi Women : आदिवासी भागामधून येणाऱ्या महिलांवर बँकेबाहेर राहण्याची वेळ
Eknath Shinde Swachta Mohim : 2 ऑक्टोबर पर्यंत स्वच्छता मोहिम, मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते पंधरवड्याचा शुभारंभ
Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा :19 September 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
नाशिक
व्यापार-उद्योग
अकोला
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement