एक्स्प्लोर
Bhandara Tiger News : झुडपात बसलेल्या वाघाला गावकऱ्यांचा विळघा, फोटो घेण्यासाठी गर्दी
Bhandara Tiger News : झुडपात बसलेल्या वाघाला गावकऱ्यांचा विळघा, फोटो घेण्यासाठी गर्दी
भंडाऱ्यात चक्क ग्रामस्थांनीचं जंगलाचा राजा वाघोबाला घेराव घालत फोटो, सेल्फी, व्हिडीओ काढले. कोतुर्ले गावाजवळ वाघाने दोन पाळीव जनावरांची शिकार केली... वाघ पाहण्यासाठी शेकडो ग्रामस्थ जंगलात गेले. तिथे शिकार खावून वाघ सुस्तावल्याचं पाहिल्यावर त्याला ग्रामस्थांनी घेराव घातला आणि फोटो काढले. वाघापासून अवघ्या १० फुटांवर ग्रामस्थ पोहोचले. समाज माध्यमावर व्हीडीओ व्हायरल झालेत.
महाराष्ट्र
Walmik Karad Court Case : महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला विनंती आहे! दवेंद्र फडणवीस बीड जिल्ह्यात या
Walmik Karad Court : वाल्मिक कराडला कोर्टातून बाहेर आणताच काय घडलं? संपूर्ण व्हिडीओ...
Walmik Karad Case : खोटे गुन्हे मागे झालेच पाहिजेत! वाल्मिकसाठी वकिलाची घोषणाबाजी
Walmik Karad Case Court Hearing Update:वाल्मिक कराडला 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी,कोर्टाचा निर्णय
Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
अहमदनगर
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement