एक्स्प्लोर
Advertisement
Prakash Solanke : पोलीस फोर्स कमी, म्हणून हल्ला रोखता आला नाही, बीड पोलीस अधिक्षकांचा खुलासा
Prakash Solanke : पोलीस फोर्स कमी, म्हणून हल्ला रोखता आला नाही, बीड पोलीस अधिक्षकांचा खुलासा
बीड जिल्ह्यातील जाळपोळ आणि हिंसाचारावर आमदार प्रकाश सोळंके यांनी गंभीर आरोप केलाय.. घरावर दगडफेक होत असताना पोलीस उघड्या डोळ्यांनी पाहत होते...हल्लेखोरामंध्ये वाळूमाफिया अन्नधान्याचा काळाबाजार करणारे लोक आणि गुंड असल्याची सगळी माहिती पोलिसांकडे असतानाही पोलिसांनी कारवाई केली नाही असा आरोप प्रकाश सोळंकेंनी केलाय.. त्यामुळे याप्रकरणी एसआयटी स्थापन करण्याची मागणीही त्यांनी केलीय.
महाराष्ट्र
Sanjay Raut Full PC : कंगनाची मागणी हास्यास्पद;निकमांवर भाजपचा शिक्का; संजय राऊत काय काय म्हणाले ?
ABP Majha Headlines : 11 AM : 25 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Pune NCP Protest : ड्रग्ज प्रकरणाविरोधात पुण्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आक्रमक
TOP 100 Headlines : सकाळच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 25 June 2024 : 10 AM : ABP Majha
ABP Majha Headlines : 10:00AM : 25 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
क्रीडा
महाराष्ट्र
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion