एक्स्प्लोर
Beed : बीड जिल्ह्यातील शहाजनपुर चकला गावात अवैध वाळू उपशाचे 4 बळी ABP Majha
बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यात अवैध वाळू उपशाने चार मुलांचा बळी घेतला.. गेवराई तालुक्यातील शहाजनपुर चकला गावात सिंदफणा नदी पात्रात ही दुर्दैवी घटना घडलीय.. अवैध वाळू उपशामुळे सिंदफणा नदीत मोठे खड्डे पडलेत.. नदी पार करत असताना या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने ४ मुलांचा यात बुडून मृत्यू झालाय.. १२ ते १५ वयोगटातील चार मुलांचा हकनाक बळी गेल्यानं संताप व्यक्त होतोय. अवैध वाळू उपशानं या मुलांचा जीव घेतल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय. अशा वाळूमाफियांवर कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
महाराष्ट्र
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















