एक्स्प्लोर
Mumbai Nashik Highway ची चाळण, नाका-तोंडात धूळ जाण्यासाठी टोल भरायचा? याला हायवे म्हणायचं?
नाशिक मुंबई महामार्गाची अक्षरशः चाळण झालीय. महामार्गावर खड्याचे साम्राज्य तर आहेच परंतु अनेक ठिकाणी रस्त्यावचे डांबरच दिसत नसल्यानं राष्टीय महामार्ग आहे की ग्रामीण भागातील एखादा मातीचा कच्चा रस्ता एवढी वाईट अवस्था महामार्गाची झालीय, एखादे वाहन गेल्यावर रस्त्यावर धूळ एवढ्या मोठ्या प्रमाणात उडते की पुढची गाडीही दिसत नाही, राज ठाकरे आणि पालकमंत्री छगन भुजबळ यांनी रस्त्याच्या दूरवस्थे बाबत आवाज उठविल्यानं काही प्रमाणात खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले. मात्र इतर मार्गावर खड्डे चुकवीत जीवघेणा प्रवास करावा लागतोय, पावसाने विश्रांती घेतल्याने वाहन चालवताना रस्त्यावरचे धोकादायक खड्डे दिसत आहेत,खड्ड्यांचा अंदाज येत आहे एवढेच काय ते समाधान.
महाराष्ट्र
Raj Thackeray Mumbai Full Speech : विधानसभा निकालाची चिरफाड, पराभवानंतर राज ठाकरेंचं पहिलं भाषण
Beed DPDC Meeting : बीडमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक, अजित पवार, धनंजय मुंडे,पंकजा मुंडे उपस्थित
Raj Thackeray On Balasaheb Thorat : 7 वेळा आमदार झालेले थोरात 10 हजार मतांनी पराभूत कसे?- ठाकरे
Raj Thackeray Mumbai : 4-5 जागा येतील की नाही असं वाटत असताना अजित पवार 42 जागा मिळाल्या- ठाकरे
Devendra Fadanvis PC : Dhananjay Munde यांच्या राजीनाम्याबाबात फडणवीसांचं मोठं वक्तव्य
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
धुळे
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement