एक्स्प्लोर
Bachchu Kadu's Remark: संभाजीराजांना सासरच्यांकडून मारलं गेलं, नाव जरी औरंगजेबाचं असलं तरी सासराही कारणीभूत
निजामशाही (Nizamshahi) आणि वतनदारी (Vatandari) बंद केल्यामुळेच संभाजीराजांची हत्या झाली, असं वक्तव्य माजी मंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी केलं. 'वतनदारी बंद केली म्हणूनच संभाजीराजा सासरी मारला गेला, नाव औरंगजेबाचं जरी असलं तरी सासरा किती पाताळयंत्री होता हे शोधायला हवं,' असे म्हणत कडू यांनी इतिहासाच्या पुनर्लेखनाची मागणी केली आहे. या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















