एक्स्प्लोर
Bacchu Kadu on Maratha Reservation : मराठा आणि कुणबीवर कडू काय म्हणतात?
अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी मराठा आरक्षणावर पुन्हा वक्तव्य केलंय. मराठा हे कुणबी आहेत, हे सूर्य प्रकाशाइतकं सत्य असून एक शासन निर्णय काढायला काय हरकत आहे, असा सवाल त्यांनी सरकारला केलाय. त्याचवेळी मराठा आरक्षण ओबीसीमधून द्यावं, असंही त्यांनी म्हटलंय. दरम्यान, लाठीमार करा, गोळीबार करा असं कुणी म्हणत नाही पण ती सरकारची जबाबदारी असते, असा टोला त्यांनी अजित पवारांना लगावलं. तसंच याअगोदर तीन विरोधी पक्षनेते सत्तेत गेले, विजयभाऊंची काय गॅरंटी, असा सवाल त्यांनी वडेट्टीवारांना केलाय. पाहुया
महाराष्ट्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















