Baba Siddique Death Update| बाबा सिद्दीकांचा गोळीबारात मृत्यू, लिलावती रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढवली
Baba Siddique Death Update| बाबा सिद्दीकांचा गोळीबारात मृत्यू, लिलावती रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढवली
तीन व्यक्तीकडून बाबा सिद्दिकीवर गोळीबार करण्यात आली होती. दोन बंदुकी मधून चार ते पाच राऊंड फायर करण्यात आला आहे. गोळीबार करणारे दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलाच प्राथमिक माहिती मिळत आहे. बाबा सिद्दिकी यांना चार ते पाच गोळी लागल्यामुळे गंभीर जखमी आहेत.. तिसरा आरोपीच्या शोध पोलीस घेत आहेत बाबा सिद्धकी यांना जिविताला धोका असल्याची माहिती असणार कारण १५ दिवसांपूर्वी अजित पवार यांनी त्यांची सुरक्षा वाढवली होती. त्यांना आधी एक कॉन्स्टेबल होता १५ दिवसांपूर्वी त्यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती




















