Avadiche Khane Ani Rajkiya Tane Bane : सना मलिकांना उमेदवारी कशी मिळाली? Nawab Malik Exclusive
मी हॉस्पिटल मधून बाहेर आल्यानंतर अनेक जण ऑफीसला येत होते मला वाटलं लोकं मला भेटायला येत आहेत मात्र ज्यावेळी मी लोकांना विचारलं त्यावेळीं त्यांनी सांगितलं की आम्ही सना मॅडमला भेटायला आलो आहे. मी त्यानंतर निर्णय घेतला की सना ला निवडणुकीत उतरवू सना मलीक - वडील जेल मध्ये असताना आमच्या साठी खूप कठीण काळ होता. परंतु लोकांमध्ये भावना होती नवाब मलीक यांच्या बाबत जे झालं ते वाईट झालं. त्यामुळे त्यांचा पाठिंबा मला मिळत होता. नवाब मलिक - अजित पवार पाठीशी उभे राहिले. लोकसभा निवडणुकीनंतरच त्यांनी स्पष्ट केलं होतं की मला निवडणुकीला सामोरे जायला लागेल मी जेल मधुन बाहेर आलो त्यानंतर शरद पवारांना त्यांच्या घरी जाऊन भेटलो. त्यावेळीं पवार साहेबांनी कुठलाच राजकिय विषय काढला नाही. नवाब मलिक - आपली संस्कृती अशी आहे की एखादा व्यक्ती मृत झाला की आपण त्याबाबत बोलतं नाही. समीर खान यांना अटक झाली. त्यादिवशी मी बोललो होतो की जे काही कायद्याने होईल ते आम्हाला मान्य असेल. ज्यावेळी समीर 9 महिने जेल मध्ये होता त्यावेळीं त्याची चार्जशीट समोर आली त्यावेळी त्याच्यावर तंबाखू बाबत जे आरोप होते त्याचे केमिकल अनालीसिस देखील समोर आलं होतं त्यामध्ये तो दोषी नव्हता. त्यानंतर मी समीर वानखेडे यांचा सुरू असलेला फर्जीवडा समोर आणला होता. अबू आझमी यांचा पुतण्या यचा ड्रगजाचा व्यवसाय आहे. शिवाजी नगर मानखुर्द मधून हा व्यवसाय हद्दपार का होतं नाही याच कारण म्हणजे यांचा पुतण्या हे सर्व चालवतो आणि अबू आझमी यांचा पाठींबा १९९६ मध्ये देखील सर्व पक्षीय विरूद्ध नवाब मलिक लढाई झालीच होती. त्यामुळं आत्ताची लढाई तशीच आहे मतदान निकालानंतर कोण कुणासोबत असेल कोणीच सांगू शकणार नाही. दादा तुम्हाला चंद्राबाबू म्हणुन पाहिला मिळतील. *किरीट सोमय्या आयटेम गर्ल अहे आहे.* माझी प्रतिमा मलिन करण्याचं काम करत आलोय काम करत राहू हे आमचं वाक्य आहे पहिल्या पासून आम्ही हे म्हणतोय. अजित दादांच्या टीमने गाण्यासाठी अमच्या ओळी चोरल्या आहेत बटेंगे तो कटेंगे हा व्हायातपणा आहे. ह्याचा फटका त्यांना आधीच बसला आहे. माझं ते ऐकत नाही मात्र मी त्यांना सल्ला देऊ शकतो. जे लोकं सेक्युलरिझम गप्पा मारतात त्यांनी याआधी देखील पॉलिटीकल ऍडजस्टमेंट केली आहे दाऊद शिवाय टिआरपी मिळतं नाही म्हणुन त्याचं नाव सारख आणल जातं अपक्ष आमदार जास्त असण्याची शक्यता अजित पवार शरद पवार एकत्र यावं हे लोकांची इच्छा आहे. पाण्यासारखे आहेत... पाणी एकत्र येत असते ज्यावेळी समिर खान दोषमुक्त होईल त्यादिवशी ज्या अधिकाऱ्याने कारवाई केली त्याच्यावर देखील कारवाई होणार . समीर वानखेडे यांच्या विरुद्ध ही आम्ही कायदेशीर लढा लढणार… मी आणि अनिल देशमुख सोडून सर्वांनी आपण भाजप सोबत गेलो पहिजे यासाठी सह्या केल्या होत्या. यामधे ठाणे वाले आणि सांगली वाले सुद्धा होते (जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांना टोला) जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी पक्ष बरबाद केला. २०१९ मध्ये अजित पवार माघारी येण्यासाठी तयार झाले त्यावेळीं काहीजण ते येऊ नयेत यासाठी प्रयत्न करत होतें. कारण त्यांना मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडत आहेत. सत्तेशिवाय राष्ट्रवादी काहीजण राहू शकत नाही.