Anil Parab On Ganpati Madal : गणेशोत्सव मंडळ ही राजकीय नेता बनवणारी फॅक्टरी आहे
Anil Parab On Ganpati Madal : गणेशोत्सव मंडळ ही राजकीय नेता बनवणारी फॅक्टरी आहे
सगळी व्यवस्था आपण योग्य करत अहोत मुंबई महापालिका मोठा पुढाकार घेत असते, वॉर्ड प्रमाणे बैठका घेवून सगळ्या अडचणी सोडवल्या जात असत चर्चा करून सगळ्या अडचणी दूर होत होत्या आता महापालिका अस्तित्वात नाही, त्यामुळे याला खीळ बसली आहे आता महापालिका आणि पोलीस सगळ ठरवतात, आपल कुणी ऐकत नाहित हे त्यांनी ठरव्याच नाही उत्सव कसा करायचा हे यांनी नाहि तर आपण ठरवायचं आणि यांच्याकडून करून घ्यायच आता उलट होत आहे गणेशोत्सव मंडळ ही राजकीय नेता बनवणारी फॅक्टरी आहे गेले अडीच वर्ष नगरसेवक नाहीत त्यामुळे नगरपालिका ही नियमावली बनवतेय आणि आपण उत्सव साजरा करतोय आतापर्यंत असं होत नव्हतं आपण ठरवायचो तसाच व्हायचा प्रत्येक अडचणीला शिवसेना आणि साहेब आपल्या पाठीशी उभी आहे मुंबई शहरातील पदाधिकारी उपस्थित आहेत आपल्याकडे माहिती घेऊन पुढे काय करायचं आहे ते सांगू