एक्स्प्लोर
Sindhudurg : आंगणेवाडीच्या भराडी देवीचा वार्षिक यात्रोत्सव उद्या, 5 लाख भाविक येण्याचा अंदाज
कोकणचे प्रती पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडीच्या भराडी देवीचा वार्षिक यात्रोत्सव उद्या संपन्न होणार आहे. यात्राकाळात इथे भाविकांची रीघ असते. यंदा कोरोनाचे नियम पाळूनच यात्रोत्सवाला परवानगी देण्यात आलेय. यावर्षी प्रशासनाने एका वेळी 50 लोकांना दर्शन देण्याची परवानगी दिली आहे. गर्दी होणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे. तरीही यंदा यात्रेसाठी 5 लाख भाविक येतील असा विश्वास अंगणे कुटुंबियांनी व्यक्त केलाय.
महाराष्ट्र
Sunetra Pawar on Praful Patel : प्रफुल पटेल कुठे आहेत, सुनेत्रा पवार म्हणाल्या, तुम्हालाच माहिती!
Pune Rain Update : पुण्यात अवकाळी पावसाचा तडाखा, अनेक भागात पाणी साचलं
Yugendra Pawar Baramati Election | बारामतीची पोटनिवडणूक आम्ही लढणार नाही, युगेंद्र पवारांची भूमिका
Ashok Kharat Police Custody : अशोक खरातला 7 दिवसांची पोलिस कोठडी मंजूर
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतील 1 कोटी 75 लाख महिला पात्र
आणखी पाहा


















