एक्स्प्लोर
ST Bank Rada: एसटी बँक संचालक मंडळाच्या बैठकीत राडा, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी
एसटी बँक (ST Bank) संचालक मंडळाच्या बैठकीत शिंदे गटाचे आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) आणि गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांच्या गटात जोरदार राडा झाला. 'सदावर्ते गटाने बैठकीत बाहेरची माणसे आणून आमच्या संचालकांना मारहाण केली,' असा थेट आरोप आनंदराव अडसूळ यांनी केला आहे. सदावर्ते यांचे पॅनल निवडून आल्यानंतर बँकेत गैरव्यवहार सुरु झाल्याने त्यांचेच काही संचालक आमच्या बाजूने आले, असे अडसूळ म्हणाले. १२ कोटी रुपयांचे सॉफ्टवेअर ५२ कोटींना खरेदी करणे आणि २५ कोटी रुपये देऊन १००-१२५ कर्मचाऱ्यांची बेकायदेशीर भरती करण्यासारखे अनेक गंभीर आरोप अडसूळ यांनी केले आहेत. या गैरव्यवहाराविरोधात आवाज उठवल्यानेच हा हल्ला घडवून आणल्याचा दावा त्यांनी केला. या प्रकरणी नागपूर (Nagpur) पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून, काही जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
महाराष्ट्र
Nagpur Leopard Rescue Operation | बिबट्याला डार्ट बसला,अर्ध बेशुद्ध अवस्थेत 15 फूट उंचीवर उडी मारली
Baba Adhav Funeral : समाजसेवक बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Nilesh Rane on Konkan Road : कंत्राटदार, अधिकाऱ्यांचा बंदोबस्त करा, कोकणाचे रस्ते नीट करा
Ambadas Danve PC : आमदाराचा नोटांची जाडजुड बंडलं मोजतानाचा VIDEO; अंबादास दानवेंनी सगळच काढलं
Ambadas Danve vs Mahendra Dalvi : अंबादास दानवेंचा 'कॅश बॉम्ब'; काय आहे संपूर्ण प्रकरण?
आणखी पाहा
Advertisement
Advertisement






















