एक्स्प्लोर
Sanjay Raut on Ambernath Ambulance : अंबरनाथमध्ये रुग्णवाहिकेअभावी मृत्यू? राजकीय वाद पेटला
अंबरनाथमध्ये (Ambernath) मीनाबाई सूर्यवंशी (Meenabai Suryavanshi) या वृद्ध महिलेचा रुग्णवाहिका (Ambulance) वेळेत न मिळाल्याने मृत्यू झाल्याच्या आरोपामुळे राजकीय वाद पेटला आहे. 'संजय राऊत यांना कायम वारंवार मेंटल झटके येत असतात,' असे वक्तव्य करत नरेश मस्के (Naresh Mhaske) यांनी राऊतांवर सडकून टीका केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या कार्यक्रमासाठी रुग्णवाहिका वापरल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे, जो रुग्णालय प्रशासनाने फेटाळला आहे. यावर संजय राऊत यांनी, '८०० कोटीचं टेंडर अॅम्ब्युलन्ससाठी काढलं, मग त्यातली एखादी अॅम्ब्युलन्स आपल्या वडिलांसाठी तरी का पाठवली नाही?' असा सवाल सरकारला विचारला. या प्रकरणाची आता अतिरिक्त सिव्हील सर्जन आणि RMO मार्फत चौकशी होणार आहे.
महाराष्ट्र
Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी
आणखी पाहा
Advertisement
Advertisement





















