एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai : १ एप्रिल ते २६ डिसेंबर २०२२ मध्ये महसूलात जवळपास ३० टक्क्यांनी वाढ
कोरोना काळात बऱ्याच दिवसांसाठी वाईन शॉपचे शटर डाऊन होते... मात्र सरकारनं मद्यविक्रीला परवानगी दिल्यानंतर सरकारच्या तिजोरीत तब्बल साडे चौदा हजार कोटींची गंगाजळी जमा झालीय... १ एप्रिल ते २६ डिसेंबर २०२२ या कालावधीत मद्यविक्रीतून मिळणाऱ्या महसूलात जवळपास ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीतून हे स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्र
Amit Shah - Vinod Tawde Meet: अमित शाह-विनोद तावडेंच्या भेटीची इनसाईड स्टोरी
ABP Majha Headlines : 8 AM : 28 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM : 28 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 28 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
ABP Majha Headlines : 7 AM : 28 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
निवडणूक
जॅाब माझा
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement