एक्स्प्लोर
Akola MNS Workers Death : आमोल मिटकरींच्या गाडीवर हल्ला केलेल्या आरोपी Jai Malokar याचा मृत्यू
Akola MNS Workers Death : आमोल मिटकरींच्या गाडीवर हल्ला केलेल्या आरोपी जय मालोकर यांचा मृत्यू
अतिशय मोठी बातमी. आज अमोल मिटकरींवर झालेल्या हल्ल्याचा प्रयत्न आणि गाडीच्या तोडफोड प्रकरणातील आरोपी जय मालोकार यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू. अकोल्याच्या शासकीय विश्रामगृहावर झालेल्या राड्यात जय मालोकार होते सहभागी. राड्यानंतर मालोकार यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना अकोल्यातील एका खाजगी रुग्णालयात करण्यात आलं होतं दाखल. राड्यात झालेल्या झटापटी नंतर जय मालोकार यांच्या छातीत दुखत असल्याने झाले होते दवाखान्यात दाखल.
महाराष्ट्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















