एक्स्प्लोर
Advertisement
Ajit Pawar vs Rohit Pawar : जिल्हा परिषद निवडणुकीवरून अजित पवार विरूद्ध रोहित पवार
Ajit Pawar vs Rohit Pawar : जिल्हा परिषद निवडणुकीवरून अजित पवार विरूद्ध रोहित पवार रोहित पवारांना जिल्हा परिषद लढवायची होती आणि त्यासाठी मी शरद पवारांना न सांगता रोहित पवारांना अपक्ष फॉर्म दिला. असं अजित पवारांनी बारामतीत बोलताना म्हटलं होतं..त्यांच्या याच वक्तव्यावरुन रोहित पवारांनी त्यांची बाजू मांडलीय. मला जिल्हा परिषद लढवायची होती हे खरंय मात्र अपक्ष फॉर्म घेतला होता हे खोटं असल्याचं रोहित पवारांनी सांगितलंय.
महाराष्ट्र
गुजरातच्या राजकोटमध्ये गेम झोनला आग, 30 जणांचा होरपळून मृत्यू
TOP 70 : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 26 May 2024 : ABP Majha
Pravind Darekar on Anil Parab : महायुतीमध्ये धुसफूस, अनिल परब यांचा आरोप; दरेकर म्हणाले...
ABP Majha Headlines : 07 AM : 26 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
TOP 100 Headlines : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा: 25 May 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
भारत
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement
संकेत वरकप्रतिनिधी
Opinion