Ajit Pawar on Sharad Pawar : शरद पवारांसोबत जाण्याच्या प्रश्नावर अजित पवारांचं नो कमेंट्स
कार्यक्रमाला उशीर झाला मी आमच्या लोकांना अताच सांगतो जर उशीर होत असेल तर लोकांना लगेह कळवत जा अनेक मता भगिनी तांस तास बसून असतात त्यांना त्रास होतो अस करू नका हे मला पटत नाही, उद्या पासून यात्रेत अस करू नका यात सुधारणा करा ही यात्रा का अस सगळ्यांना वाटत असेल यातून माय महिलेचा सन्मान आम्ही करतो स्त्री शक्तीला सलाम करतो आपल्या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहेत यात महिलांना प्राधान्य द्या आपल्या राज्याला स्त्री शक्तीचा वारसा आहे स्त्रिया किती महत्वाच्या आहेत आणि त्या काय करू शकतात हे महाराष्ट्रान पाहिलं आहे स्त्री ही करुणेची मूर्ती आहे राष्ट्र उभारणीत स्त्रियांचं स्थान मोठं आहे मी आता पर्यंत आनेक निवडणुका लढवल्या आहेत सगळ्या निवडणुका लढवल्या आहेत पण आज पर्यंत माझ्या कारकीर्दीत एवढा उत्साह कधी महिलांचा पहिला नाही जेवढं आपल्या या यात्रेचा मिळत आहे मी राजकारणात जात नाही पण तुम्ही काय आणि का घडल याचा विचार करा आम्ही सर्वांनी सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला तो विकासासाठी महायुतीतील काही महाभाग असं बोलतात की मतदान केलं नाही तर पैसे परत घेणार कितीही काही झालं तरी पैसे परत घेतले जाणार नाही आणि नंतर म्हणतात की गमतीने बोललो ही काय गमतीने बोलण्याची गोष्ट आहे का हडपसर विधानसभा मतदार संघात तुमच्या मनातलाच उमेदवार असेल तुम्ही चिंता नका करू, पण आपल्याला महायुती म्हणून काम करायचं आहे लाडकी बहिण योजना हणून पाडण्यासाठी विरोधकांनी खूप कट रचले कोर्टात गेले आपण सत्तेत असताना काम करायचं नाही आणि आम्ही केल की असे खोड घालायची हे चुकीचं आहे तुमची देण्याची दानत नाही आता विरोधक वेगळे बोलू लागले आहेत लक्ष देवू नका आज चांगला प्रतिसाद मिळाला आहे , मी तर एवढं चंगरलो की काय सांगू आज माझ हाड ना हाड दुखणार आहे आपला पक्ष असाच बळकट करू विधानसभा आणि महापालिकेत जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू आमच्या महायुती मधले काही महाभाग अस सांगत आहेत की पैसे परत घेऊ मी आज् तुम्हाला शब्द देतो की कुणी जरी मयका लाल आला तरी तुमचे पैसे वापस घेणार नहीत अशी विधान कुणी करू नका आमच्या हातात आहे बोळणाऱ्यच्या हातात काय मंदिरातील घंटा आहे का, चुकीला माफी करणार नही