![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Ajit Pawar NCP Meeting : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची उद्या मुंबईत बैठक
Ajit Pawar NCP Meeting : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची उद्या मुंबईत बैठक
महाविकास आघाडीची युवा आघाडी आता लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी मैदानात, महाविकास आघाडीच्या युवा नेत्यांचा सहा मार्चला मुंबईत युवा महाराष्ट्रभिमान मेळावा. महाविकास आघाडीतील काँग्रेसची युवक काँग्रेस, शिवसेना ठाकरे गटाची युवासेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रवादी युवक काँग्रेस आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ऍक्टिव्ह मोडवर. आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर युथ आघाडीकडून ठिकठिकाणी सभा होणार आहेत. त्यामधील पहिल्या मेळाव्याचे आयोजन 6 मार्च रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्टान येथे आयोजित करण्यात आला आहे. मागील आठवड्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख, शिवसेना ठाकरे गटाचे सचिव वरून सरदेसाई आणि युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत या युवा नेत्यांची बैठक होऊन आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टिकोनातून रणनीती ठरवण्यात आल्याची माहिती आहे. 'निष्ठा युवकांची महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची...!' म्हणत या तिन्ही पक्षांच्या युवा संघटना राज्यभरात युवकांच्या प्रश्नाला वाचा फोडणार आहेत.
![MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/a59f16e1bf8d875a2db58b76c2cee9061719772089526977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Special Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/85a54e563d14e8c51cfaed4539a6c6911719771100889977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Headlines : 11 PM : 30 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/a56b4d11b65adfdf32ec233c370ec4a81719769980953977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![New criminal laws change : उद्यापासून भारतीय न्यायसंहिता आणि इतर दोन नवे कायदे लागू होणार ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/65d54277ce443f3c2f8bc6789da8678c1719769757088977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Lonavala : धबधब्यातून भुशी धरणात अख्खं कुटुंब गेलं वाहून, धक्कादायक VIDEO समोर ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/fad5ad1a9fc3820a687093aad8f0807b1719758859612977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)