एक्स्प्लोर
Vilas Lande : अजित गव्हाणेंनी फुंकली तुतारी, लांडेंची दादांच्या बैठकीला हजरी
Vilas Lande : अजित गव्हाणेंनी फुंकली तुतारी, लांडेंची दादांच्या बैठकीला हजरी
माजी आमदार विलास लांडेंनी त्यांचे निकटवर्तीय अजित गव्हाणेंना शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पाठवलं, पण चोवीस तास उलटायच्या आतच विलास लांडे स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बैठकीसाठी हजर झालेत. अजित गव्हाणेंनी समर्थकांसह तुतारी फुंकल्यानंतर अजित पवारांनी आज पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये पिंपरी चिंचवडमधील माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांना बैठकीसाठी बोलावलं आहे. त्याच बैठकीला विलास लांडेंनी हजेरी लावल्यानं सर्वांना आश्चर्याचा धक्का बसलाय.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 3 PM : 18 Jan 2025 : ABP Majha : Maharashtra Politics
Sandeep Kshirsagar : वाल्मीक कराडला धनंजय मुंडेंचं संरक्षण; संदीप क्षीरसागरांचा सर्वात मोठा आरोप
Chhagan Bhujbal Stylish Look : गॉगल,मफ्लर, शूज ते कडक ब्लेजर...स्टार्सना टक्कर देणारा भुजबळांचा लूक!
Chhagan Bhujbal NCP Adhiveshan Shirdi :नाराजी दूर झाल्याचा प्रश्नच नाही...छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य
Ajit Pawar Shirdi : राष्ट्रवादीच्या अधिवेशनासाठी अजितदादा शिर्डीत, साईंच्या चरणी नतमस्तक
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
बीड
क्रीडा
विश्व
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement