एक्स्प्लोर
Ranji Trophy: 'There was no communication', निवड समितीवर Ajinkya Rahane ची नाराजी
मुंबईचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) रणजी करंडक (Ranji Trophy) स्पर्धेत छत्तीसगडविरुद्ध (Chhattisgarh) दमदार दीडशतकी खेळी केली आहे. 'I thought an experienced player like me should get more chances. And there was no communication,' असे रहाणे निवडकर्त्यांबद्दल म्हणाला. मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुल येथे झालेल्या सामन्यात रहाणेने ३०३ चेंडूत १५९ धावांची खेळी केली, ज्यात २१ चौकारांचा समावेश होता. त्याच्या या शतकाच्या जोरावर मुंबईने दुसऱ्या दिवसाखेर ८ गडी बाद ४०६ धावांचा डोंगर उभारला. एकेकाळी ३८ धावांत ३ गडी गमावलेल्या मुंबईच्या डावाला रहाणेने सिद्धेश लाडच्या (८०) साथीने सावरले.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















