एक्स्प्लोर
Ajay Boraste : अजय बोरस्ते एकनाथ शिंदे यांची भेट घेणार
Ajay Boraste : अजय बोरस्ते एकनाथ शिंदे यांची भेट घेणार नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. त्यामुळे बंडखोरी टाळण्यासाठी उमेदवाराची घोषणा उशिरा करण्याची रणनीती आखण्यात आली आहे. नाशिक मतदारसंघासाठी शेवटच्या टप्प्यात मतदान असल्याने तोपर्यंत बंडखोरांना संधी मिळू नये हा यामागचा उद्देश असल्याची चर्चा आहे. हेमंत गोडसें, छगन भुजबळ यांच्यापाठोपाठ अजय बोरस्ते, राहुल ढिकले यांचंही नाव चर्चेत आहे. तर ठाकरे गटाचे माजी जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे.
महाराष्ट्र
Uddhav Thackeray Matoshri : उद्धव ठाकरे दादरच्या दिशेने रवाना, बाळासाहेबांना अभिवादन करणार
Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report
Prithviraj Chavan : कराड किंवा बारामतीमधून पंतप्रधान होणार नाही, तर.. पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?
Sachin Sawant : दोन दिवसात वंचित संदर्भात निर्णय होईल,सचिन सावंत यांची माहिती
Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होताच नरेश म्हस्केंनी दिल्या शुभेच्छा म्हणाले..
आणखी पाहा






















