एक्स्प्लोर
Gondia 'Majha' Impact: 'माझा'च्या बातमीनंतर प्रकल्पग्रस्तांना मदत, 106 कुटुंबीयांना मिळणार मदत
एबीपी माझाच्या बातमीमुळे बिरशी गावातील १०६ कुटुंबीयांना मालकीचे भूखंडं मिळणार आहेत.. बिरशी विमानतळासाठी १०६ कुटुंबीयांनी आपली जागा शेती आणि घरे दिली होती.. मात्र या प्रकल्पग्रस्तांना अद्याप मोबदला मिळाला नव्हता.. याविरोधात प्रकल्पग्रस्तांनी विमानतळाच्या मुख्य प्रवेशद्वारा समोर असलेल्या १६ एकर जागेवर अतिक्रमण केलं होतं.. ही बातमी एबीपी माझाने दाखवल्यानंतर जिल्हा प्रशासनाला जाग आलीय. खासदार सुनील मेंढे यांनी जिल्हाधिकऱ्यांसोबत बैठक घेत तोडगा काढण्याच्या सूचना दिल्यात.. त्यानंतर जिल्हा प्रशासनानं घरे बांधण्यासाठी भूखंड देण्याचं ठरवलंय. आज उपविभागीय अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांसह जागेची पाहणी केलीय.. घरांसाठी जागा मिळत असल्याने प्रकल्पाग्रस्तांनी माझाचे आभार मानलेत..
महाराष्ट्र
Sharad Pawar Speech Kolhapur:बोलताना धाप,मध्ये-मध्ये खोकला,व्हाईट आर्मीच्या कार्यक्रमात पवारांचे धडे
City 60 News : सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा : ABP Majha : 23 Jan 2025
Shivsena Melava : दोन्ही शिवसेनेच्या मेळाव्याची तयारी, बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त आयोजन
Walmik karad Audio Clip : कराडसंबंधीत सनी आठवले नावाच्या तरुणानं प्रसिद्ध केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
Anant Kalse on Shivsena : ठाकरे गट पुन्हा फुटला तर काय होईल? शिंदे गटात विलीन की स्वतंत्र पक्ष?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ऑटो
राजकारण
राजकारण
बातम्या
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement