एक्स्प्लोर
Advertisement
Aditi Tatkare on Ladki Bahin| लाडकी बहीण योजनेच्या काही अर्जाची पडताळणी होणार, तटकरे म्हणाल्या...
Aditi Tatkare on Ladki Bahin| लाडकी बहीण योजनेच्या काही अर्जाची पडताळणी होणार, तटकरे म्हणाल्या...
- आज पहिलीच कॅबिनेट होती - लाडक्या बहिणीबाबत तक्रारी आल्या होत्या, - आधारकार्ड मिस मॅचच्या तक्रारी आल्या आहेत - लाडकया बहिणीबाबत काही वेरिफिकेशन आम्ही करत आहोत - मात्र शासन निर्णयात बदल होणार नाही - अडीच लाखाच्या खाली उत्पन्न असलेल्या महिलांन याचा लाभ मिळणार - डब्बल अॅपलिकेशनही अनेक आहेत - काही महिलांचे लग्नानंतर स्थलातर झालेलं आहे - दुचाकी् यावर कोणाची वाहने असतील तर ते पात्र नाहीत - आधारकार्ड आणि बॅकेतील नावात तफावत असल्यास ते पात्र नाहीत - सरकारी नोकरी लागलेले हे या योजनेस पात्र नाहीत ऑन बीड- बीडबाबत सांगायचं तर त्या सरपंच यांच्याबाबत झालेली घटना दुखद आणि चुकीची आहे. त्या कुटुंबियाला न्याय मिळायला हवा ही आमच्या सरकारची भूमिका आहे
महाराष्ट्र
Aditi Tatkare on Ladki Bahin| लाडकी बहीण योजनेच्या काही अर्जाची पडताळणी होणार, तटकरे म्हणाल्या...
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 6PM TOP Headlines 6PM 02 January 2025
Jitendra Awhad PC| राजाला वाचवण्यासाठी बुद्धिबळात प्यादाला मारले जाते, वाल्मिक कराडवरून टीका
Pankaja Munde on Mumbai Pollution | मुंबईच्या प्रदुषणात वाढ, पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या..
Aditi Tatkare on Ladki Bahin Yojana | 'त्या' लाडक्या बहिणींचे पैसे बंद होणार, कोणकोण अपात्र ठरणार?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
व्यापार-उद्योग
राजकारण
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement