Jitendra Awhad PC| राजाला वाचवण्यासाठी बुद्धिबळात प्यादाला मारले जाते, वाल्मिक कराडवरून टीका
Jitendra Awhad PC| राजाला वाचवण्यासाठी बुद्धिबळात प्यादाला मारले जाते, वाल्मिक कराडवरून टीका
ऑन वाल्मीक कराड-पोलिस ठाणे सवलती त्याने अख्या गवरमेन्ट ची खाट टाकली आहे इतक्या उघड पणे होत असेल तर सरकारची लाज जात आहे त्याना वाटले असेल पोलीस स्टेशन माझे घर आजारी माणसाला किती भीक मागावी लागते तत्परता नाही सामान्य माणसाला सवलत देणार का? ऑन मोठा आका वाचवणे राजाला वाचवण्यासाठी बुद्धिबळात प्यादा ला मारले जाते.... प्यादाचा वापर झाला ऑन मुंडे राजीनामा मी पहिल्या दिवसा पासून सांगत आहे ..राजीनामा बाबत... कोण मोठा आका नाही बॉस dm दाऊद इब्राहिम कोणाची संपत्ती जमा करणार कोणावर मोकाका लावणार जज पण घाबरले आहे ? गोधळ घातला आहे लोकांना संब्राह्मित केले आहे सोमनाथ सोमवंशी पुढे धकळे गेले आहे कोण सोमनाथ .. ऑन राख ग्यांग ऑफ वासेपुर अशी स्टोरी पैशातून पैसा आहे धंधा हे लेकीन धंदा है ऑन पवार एकत्र ऑन नरहरी झीरवळ साहेब हे माणूस आहे त्यांना देखील हृदय आहे हे समजणाऱ्या माणसांनी माफी मागावी झिरवळ नौटंकी करू नये सर्व काही पवार साहेबांनी त्यांना दिलं होतं उपसभापती कोणी बनवले कशाला वाद निर्माण करत आहे पब्लिसिटी कशाला करतात घरात फोटो लावायला घाबरत आहेत आणि दैवत म्हणून सांगतात पवार यांच्या घरातील सदस्य बाबत काहीच बोलणार नाही शरद पवार साहेबांचा दुःखाचा कधी विचार केला आहे का आम्हाला गरज वाटत नाही सत्ता चाटण्याची दैवत म्हणून इमोशनल कशाला करत आहात ऑन महापालिका निवडणूक या बाबत शरद पवार बोलतील ऑन AI AI चा वापर करून संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी याला न्याय देणार असेल तर आम्ही त्याचे स्वागत करू फक्त न्याय देताना AI समोर आधुनिक कोण इंटेलिजन्स यायला नको.. एक आर्टिफिशियल आणि ओरिजनल ओरिजनल तुमच्याकडे खूप माणस आहेत त्यांना पैशांचं गणित समजतं.. ऑन भुजबळ भुजबळांचा वापर केला गेला ह्यात दुमत नाही त्यांचा वापरच केला