एक्स्प्लोर
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 25 मार्च 2021 | गुरुवार | ABP Majha
- परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर केलेल्या आरोपांची चौकशी, राज्य सरकारचा निर्णय, निवृत्त न्यायमूर्तींचं चौकशी आयोग नेमणार
- राज्यपाल देहरादूनला गेल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांची भेट टळणार, 28 मार्चपर्यंत देहरादून दौरा
- राज्यात काल तब्बल 31855 नवे रुग्ण, मुंबईतही 5 हजाराहून अधिक रुग्णांची नोंद, लॉकडाऊन नाही पण निर्बंध आणखी कठोर करण्याबाबत मंत्रिमंडळात चर्चा
- लॉकडाऊनच्या वर्षपूर्तीलाच नांदेड, बीड जिल्ह्यात 4 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन तर परभणीत एक एप्रिलपर्यंत संचारबंदी, औरंगाबादेत 31 मंगल कार्यालयांचा ताबा
- भारत आता कोरोना लसीची निर्यात थांबवणार, देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यावर भर
- मुंबईतील प्रसिद्ध रेस्टॉरंट व क्लबवर धाडी, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची धडक कारवाई
- पीएमसी बँक खातेदारांचं मुंबईतील मुख्य शाखेसमोर आंदोलन, पैसे परत मिळवण्यासाठी रात्रीही ठिय्या
- महाबळेश्वरमध्ये तुफान गारपीट, मोठ्या प्रमाणावर गारांचा खच, तर रत्नागिरीतही जोरदार पावसाची हजेरी
- महाराष्ट्रातील व्यक्तीचं हृदय कर्नाटकातील तरुणाला; सीमावादाच्या पार्श्वभूमीवर मानवतेचा संदेश
- खासदार मोहन डेलकर प्रकरणी सिल्व्हासाचे जिल्हाधिकारी संदीप कुमार सिंह यांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका, मुंबई पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी
महाराष्ट्र
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
भविष्य
भारत





















