![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
ABP Majha Marathi 05 PM TOP Headlines 25 June 2024 News Headlines
पुणे पोर्शे अपघातप्रकरणातील अल्पवयीन आरोपीला मुक्त करा, हायकोर्टाचे निर्देश,थोड्याच वेळात सुटका होण्याची शक्यता, मुलाची आत्या बाल सुधारगृहात दाखल
पुण्यातील L3 पब ड्रग्ज प्रकरणात दोन तरुण पोलिसांच्या ताब्यात, नितीन ठोंबरे आणि करण मिश्रा यांनी ड्रग्ज घेतल्याची कबुली
पुण्यातील एफ.सी.रोडवरील एल-थ्री आणि अन्य पब्जच्या अनधिकृत बांधकामांवर पालिकेचा हातोडा, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पुणे महानगरपालिकेला जाग
६ जुलैनंतर काय होतं ते बघा, जरांगेंचा सरकारला इशारा, तर आपल्याकडे दोन पर्याय पुन्हा मुंबई की 288 जागा लढवायच्या की पाडायच्या हे ठरवणं, जरांगेंचं विधान
दंगल घडवण्याचं भुजबळांचं स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही, जरांगेंचा हल्लाबोल, मराठे, ओबीसींमधला सलोखा बिघडता कामा नये, जरांगेंचं आवाहन
शेतकऱ्यांना कर्ज देताना सिबिलची अट नको, देवेंद्र फडणवसींची बँक आणि बँकर्स कमिटीला तंबी
![ABP Majha Headlines : 9:00AM : 29 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/29/7be47bf62d390e6e348930059ad0dfa81719632513894719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![TOP 80 : सकाळच्या 08 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 29 June 2024 : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/29/129bcaaf528865d101d8c52f6c3294a51719632042604719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 8 AM: 29 June 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/29/f0abded94f2fffebb1535689cb2561461719630150192719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Headlines : 8:00AM : 29 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/29/fde18878bec47c6d645f3175d07c99131719629955970719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Mumbai Water Issue Special Report : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये कमी पाणीसाठा शिल्लक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/29/b9b51bd980d2919eb7ae76a92e5af2211719629069926719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)