ABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 3PM 01 Sep 2024
ABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 3PM 01 Sep 2024
काँग्रेसन चुकीचा इतिहास शिकवल्याचा आरोप. शिवरायांचा पुतळा पडला पण महाराष्ट्रात दंगली कशा झाल्या नाही? चंद्रकांत खैरेंच वादग्रस्त वक्तव्य.
मुख्यमंत्री म्हणाले, हा तर महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न. छत्रपती संभाजीनगर, दादर, नागपूर आणि सोलापुरात भाजपचही महाविकास आघाडीला प्रत्युत्तर आंदोलन, पण बडे नेते आंदोलनापासून दूरच, सर्व नेत्यांनी माफी मागितली तर आंदोलन कशाला? बावनकुळेंचा सवाल?
महायुतीच जागा वाटप दहा दिवसात जाहीर करणार. चंद्रशेखर बावनकोळेंची माहिती.
13 लहान मित्र पक्षांचाही विचार होणार, जिंकेल त्याला. हे महायुतीच सूत्र भाजप आणि संघ नेत्यांच्या बैठकांवर बैठका, आज छत्रपती संभाजीनगर आणि मुंबई दोन स्वतंत्र बैठका, संभाजीनगरच्या बैठकीत फडणवीस आणि रावसाहेब दानवे ही सहभागी.
मनोज जरांगे सिंधुदुर्गातील मालवण मध्ये दाखल, मालवण रॉक गार्डन ते राजकोट किल्ल्यापर्यंत रॅली, जरांगींनी किल्ल्याची केली पाहणी.
पुण्यातल्या महिलेच्या हत्येच गुड अखेर आठवड्याभराने उकललं. झोपडपट्टीतल्या खोलीसाठी भावानच केली वहिणीच्या मदतीने बहिणीची हत्या.
यवतमाळ हिंगोली सह परभणी मध्ये तुफान पाऊस, वर्धा नदीला पूर तर पैनगंगा नदीन धोक्याची पातळी ओलांडली. मराठवाडा आणि विदर्भाला जोडणारा धनोडा पूल पाण्याखाली.
महाराष्ट्राच कुलदैवत असलेल्या जेजोरीच्या खंडेरायाची उद्या सोमवती यात्रा, मंदिर प्रशासनाकडून जययत तयारी.
आणि पृथ्वीवरच नंदनवन असलेल्या काश्मीर मध्ये सुद्धा गणेशोत्सवाची धूम पुण्याहून पाठवलेल्या बाप्पांच्या मूर्तींच ढोल ताशांच्या गजरात स्वागत